केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने 2019 पासून नीट परिक्षा वर्षातून दोनदा तीही ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला होता. घोषणा करताना विद्यार्थ्यांना दिलासा आणि आमूलाग्र बदलाचा दावाही करण्यात आला. परंतु, महिनाभरातच ...
वैद्यकीय प्रवेशासाठी देशपातळीवर घेतली जाणारी नीट (राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा) ऑनलाईन तसेच वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केला. परंतु, ...
जयताळा येथील आकांक्षा नितनवरे या विद्यार्थिनीच्या बाबतीत धक्कादायक प्रकार घडला आहे. ‘नीट’च्या आॅनलाईन गुणपत्रिकेत तिला ५३५ गुण दाखविण्यात आले होते. परंतु, प्रवेश प्रक्रियेला सामोरे गेल्यानंतर तिला केवळ ११० गुण मिळाल्याचे सांगण्यात आले. या घोळावर योग् ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या १५ जून रोजी ‘नीट’ परीक्षा गोंधळ प्रकरणात दिलेल्या आदेशाविरुद्ध केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)ने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष अनुमती याचिका खारीज करण्यात आली. न्यायमूर्तीद्वय एस. अब्दु ...
‘नीट’ परीक्षा अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे पेपर सोडविण्यास ३० मिनिटे कमी वेळ मिळालेल्या २४ विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)ला दिला. या निर्णयामुळे पीडित ...
बीड : राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत अन्यायकारक व घटनाबाह्य ७०/३० प्रादेशिक आरक्षणामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बीडसह इतर जिल्ह्यातून उठाव होत असून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पालक व शिक्षणप्रेमी पाठपुरावा करत आहे ...