लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीट परीक्षेचा निकाल

नीट परीक्षेचा निकाल

Neet exam result, Latest Marathi News

निरक्षर आई-वडिलांनी मजुरी करून शिकवले; पोरानेही नाव केले - Marathi News | Raju Durgam from Sironcha passed 'NEET', will become a doctor | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :निरक्षर आई-वडिलांनी मजुरी करून शिकवले; पोरानेही नाव केले

सिराेंचातील राजू बनणार डॉक्टर : दोनवेळा हार, तिसऱ्यांदा ‘नीट’नेटके यश ...

दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या पंखांना 'लिफ्ट', 'नीट'चा डोंगर सर - Marathi News | Ten students from Gadchiroli district qualified for medical education (MBBS) by passing NEET exam | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या पंखांना 'लिफ्ट', 'नीट'चा डोंगर सर

दहा जण होणार डॉक्टर, धाराशिवच्या मोफत वर्गाचा फायदा ...

‘नीट’च्या परीक्षेत बेलाचा आयूष रामटेके जिल्ह्यात टॉपर - Marathi News | Ayush of Bela topper in Ramteke district in NEET exam, Children's performance in exams; more emphasis on practice | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘नीट’च्या परीक्षेत बेलाचा आयूष रामटेके जिल्ह्यात टॉपर

परीक्षेत मुलांची भरारी : सरावावर दिला अधिक भर ...

वडिलांविना पोरक्या वैष्णवीने सर केला नीट परीक्षेचा अवघड गड, मिळवले 720 पैकी 700 गुण - Marathi News | Vaishnavi, a fatherless girl cleared NEET exam, scored 700 marks out of 720 | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वडिलांविना पोरक्या वैष्णवीने सर केला नीट परीक्षेचा अवघड गड, मिळवले 720 पैकी 700 गुण

मामांचे सहकार्य : १२ वर्षांपूर्वी अपघातात गेले वडील ...

'NEET' लातूरचा दबदबा कायम; ६०० पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २०० पार - Marathi News | NEET Results 2023: Latur's dominance remains; Number of students who scored more than 600 marks 200 Par | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'NEET' लातूरचा दबदबा कायम; ६०० पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २०० पार

लातूरमधून पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि विशेषत: ६०० वर गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. ...

NEET Results 2023: वडिलांनी पंक्चर काढून शिकविले, मुलीने नीटमध्ये ६३३ गुण घेतले - Marathi News | NEET Results 2023: Father taught by removing puncture, daughter scored 633 marks in NEET | Latest jalana News at Lokmat.com

जालना :NEET Results 2023: वडिलांनी पंक्चर काढून शिकविले, मुलीने नीटमध्ये ६३३ गुण घेतले

जुना जालना भागातील रहिवासी असलेले अन्वर खान हे दुचाकी, चारचाकी वाहनांचे पंक्चर काढून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. ...

NEET Exam Result 2023: नीट परीक्षेचा निकाल जाहीर; श्रीकेथ रवी महाराष्ट्रात प्रथम - Marathi News | NEET Exam Result 2023 NEET Exam Result Declared Shriketh Ravi first in Maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :NEET Exam Result 2023: नीट परीक्षेचा निकाल जाहीर; श्रीकेथ रवी महाराष्ट्रात प्रथम

देशातील टाॅप ५० विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश ...

नीटच्या परीक्षेत बसविले दोन बनावट विद्यार्थी, यवतमाळातील प्रकार - Marathi News | Two fake students appeared in the NEET exam, Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नीटच्या परीक्षेत बसविले दोन बनावट विद्यार्थी, यवतमाळातील प्रकार

११ केंद्रांवर सुरळीत पार पडली परीक्षा ...