लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीट परीक्षेचा निकाल

नीट परीक्षेचा निकाल

Neet exam result, Latest Marathi News

NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी - Marathi News | NEET PG Exam 2025 To Be Held On August 3 Supreme Court Approves Date Extension Request of NBE | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी

NEET-PG Exam Date Supreme Court News: नीट पीजी परीक्षा ऑगस्टमध्ये घेण्यासंदर्भात एनबीई अर्थात राष्ट्रीय परीक्षा मंडळाने सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी मान्य केली असून, ३ ऑगस्ट रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. ...

परीक्षेचा निकाल लागण्याआधीच कामगिरीने निराश; NEET च्या विद्यार्थ्याने बंदुकीने स्वतःवर झाडली गोळी - Marathi News | NEET candidate was not happy with his marks Shoot Himself using his father licensed gun | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परीक्षेचा निकाल लागण्याआधीच कामगिरीने निराश; NEET च्या विद्यार्थ्याने बंदुकीने स्वतःवर झाडली गोळी

नीट परीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्याने एका विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार - Marathi News | Physics paper is difficult in NEET UG exam, UG Cut off will decrease | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार

कोरोनानंतर यंदा काठीण्य पातळी वाढविण्यात आली होती तसेच एकाच प्रश्नाच्या उत्तरांचे पर्याय काहीसे साधर्म्य असलेले देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना ते प्रश्न सोडविताना अधिक वेळ द्यावा लागत होता. ...

‘नीट’ परीक्षेसाठी लातुरात तगडा पाेलिस बंदोबस्त; ७०० पाेलिस अधिकारी, अंमलदार, हाेमगार्ड तैनात - Marathi News | Strong police force deployment in Latur for NEET exam 700 police officers, officials, home guards deployed | Latest latur News at Lokmat.com

लातुर :‘नीट’ परीक्षेसाठी तगडा पाेलिस बंदोबस्त; ७०० पाेलिस अधिकारी, अंमलदार, हाेमगार्ड तैनात

लातूर जिल्ह्यातील २० हजार ८०१ विद्यार्थी देणार 'नीट'ची परीक्षा ...

‘जीएमसी’चा विद्यार्थी देशात अव्वल! 'नीट’ सुपर स्पेशालिटीमध्ये डॉ. जैनने मिळविले ‘ऑल इंडिया रॅँक १’ - Marathi News | ‘GMC’ student tops the country! Dr. Jain achieves ‘All India Rank 1’ in ‘NEET’ Super Specialty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘जीएमसी’चा विद्यार्थी देशात अव्वल! 'नीट’ सुपर स्पेशालिटीमध्ये डॉ. जैनने मिळविले ‘ऑल इंडिया रॅँक १’

६०० पैकी ४९८ गुण : नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा ...

NEET परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय परदेशातून MBBS करता येणार नही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | NEET UG 2025: MBBS cannot be done from abroad without passing NEET UG exam, Supreme Court decision | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :NEET परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय परदेशातून MBBS करता येणार नही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

NEET UG 2025: सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचा नियम कायम ठेवला. ...

नीट परीक्षा लेखी होणार की ऑनलाइन? केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले... - Marathi News | Will the NEET exam be written or online? Union Education Minister Dharmendra Pradhan said... | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :नीट परीक्षा लेखी होणार की ऑनलाइन? केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले...

वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा नीट लेखी म्हणजे पेन पेपरवर होणार की ऑनलाइन होणार, याबद्दलच्या निर्णयासंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी माहिती दिली.  ...

परदेशातील काका, काकूसाठी वाढीव कोटा हा फसवणुकीचा धंदा - Marathi News | Supreme Court slams government over NRI quota | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परदेशातील काका, काकूसाठी वाढीव कोटा हा फसवणुकीचा धंदा

एनआरआय कोट्यावरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले ...