lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीट परीक्षेचा निकाल

नीट परीक्षेचा निकाल

Neet exam result, Latest Marathi News

पोलिस शिपायाच्या दोन्ही मुलांचा 'नीट' अभ्यास; एकाचेवेळी मुलगा अन् मुलगीही पास - Marathi News | A thorough study of the sons of police constables; Both boy and girl pass at the same time in NEET | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :पोलिस शिपायाच्या दोन्ही मुलांचा 'नीट' अभ्यास; एकाचेवेळी मुलगा अन् मुलगीही पास

ओबीसी कॅटेगिरीतून देशात १५०० वी रँक घेऊन आहे, तर मुलीने १५,००० वी रँक मिळवत नीट परीक्षा उत्तीर्ण केली. विशेष म्हणजे यावर्षी दोघांनीही घरीच अभ्यास केला होता.  ...

४ वर्षे गंगेची आरती करणारा विभू बनणार डॉक्टर; कठिण आव्हानाचा पहिल्याच प्रयत्नात 'नीट' सामना - Marathi News |  Vibhu Upadhyay from Uttar Pradesh's Badayu district cleared the NEET exam with 622 marks in his first attempt  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४ वर्षे गंगेची आरती करणारा विभू बनणार डॉक्टर; कठिण आव्हानाचा केला 'नीट' सामना

NEET 2023 : वैद्यकिय शिक्षणासाठी महत्त्वाची असणाऱ्या नीट परिक्षेचा अलीकडेच निकाल जाहीर झाला. ...

कौतुकास्पद! 3 बहिणी एकत्रच होणार डॉक्टर; समाजापुढे ठेवला आदर्श, म्हणाल्या... - Marathi News | three sisters clear neet exam together family becomes an example for people read success story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! 3 बहिणी एकत्रच होणार डॉक्टर; समाजापुढे ठेवला आदर्श, म्हणाल्या...

एकाच कुटुंबातील 3 मुली NEET परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत आणि आता डॉक्टर होण्यासाठी अभ्यास करणार आहेत. ...

आता डॉक्टर... ज्या हातांनी बनवली वीट, त्याच लेकीनं क्वालिफाय केली NEET - Marathi News | The same hands that made the brick qualified NEET by yamuna durg district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता डॉक्टर... ज्या हातांनी बनवली वीट, त्याच लेकीनं क्वालिफाय केली NEET

यमुना चक्रधारी या विद्यार्थीनीने NEET परीक्षेत ७२० पैकी ५१६ गुण मिळवत ऑल इंडिया रँकींगमध्ये ९३,६८३ वा क्रमांक मिळवला आहे. ...

कौतुकास्पद! जम्मू आणि काश्मीरमधील ३ बहिणींचा 'नीट' पॅटर्न; पहिल्याच प्रयत्नात 'गड' केला सर - Marathi News | Three cousin sisters from Jammu and Kashmir, Tuba Bashir, Rutba Bashir and Arbish from Nowshera in Srinagar cleared the NEET exam in first attempt | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! तीन बहिणींचा 'नीट' पॅटर्न; पहिल्याच प्रयत्नात 'गड' केला सर

श्रीनगरमधील नौशेरा येथे राहणाऱ्या तुबा बशीर, रूतबा बशीर आणि अर्बिश यांचे हे यश अनेकांसाठी प्रेरणा आहे. ...

निरक्षर आई-वडिलांनी मजुरी करून शिकवले; पोरानेही नाव केले - Marathi News | Raju Durgam from Sironcha passed 'NEET', will become a doctor | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :निरक्षर आई-वडिलांनी मजुरी करून शिकवले; पोरानेही नाव केले

सिराेंचातील राजू बनणार डॉक्टर : दोनवेळा हार, तिसऱ्यांदा ‘नीट’नेटके यश ...

दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या पंखांना 'लिफ्ट', 'नीट'चा डोंगर सर - Marathi News | Ten students from Gadchiroli district qualified for medical education (MBBS) by passing NEET exam | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या पंखांना 'लिफ्ट', 'नीट'चा डोंगर सर

दहा जण होणार डॉक्टर, धाराशिवच्या मोफत वर्गाचा फायदा ...

‘नीट’च्या परीक्षेत बेलाचा आयूष रामटेके जिल्ह्यात टॉपर - Marathi News | Ayush of Bela topper in Ramteke district in NEET exam, Children's performance in exams; more emphasis on practice | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘नीट’च्या परीक्षेत बेलाचा आयूष रामटेके जिल्ह्यात टॉपर

परीक्षेत मुलांची भरारी : सरावावर दिला अधिक भर ...