लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नीरज चोप्रा

नीरज चोप्रा

Neeraj chopra, Latest Marathi News

भारताचा युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. भालाफेक स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत नीरजने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे.
Read More
25 लाख रुपये जिंकले पण 50 लाखाच्या प्रश्नावर सोडला खेळ, तुम्हाला माहितीये का उत्तर? - Marathi News | Kaun Banega Crorepati 16 contestant Shalini Sharma Lost 50 lakh question related to Neeraj Chopra | amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :25 लाख रुपये जिंकले पण 50 लाखाच्या प्रश्नावर सोडला खेळ, तुम्हाला माहितीये का उत्तर?

शालिनी शर्मा या अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर बसल्या होत्या. तेराव्या  प्रश्नापर्यंत शालिनी यांनी अचूक उत्तर दिलं. पण 14 प्रश्नावर येऊन त्या अडखळल्या. ...

Diamond League 2024 : दुखापतीनं त्रस्त असतानाही मस्त कामगिरी; नीरजनं १४ दिवसांत मोडला ऑलिम्पिक रेकॉर्ड - Marathi News | India's two-time Olympic medallist Neeraj Chopra Broke Self Olympics Record In Diamond League | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दुखापतीनं त्रस्त असतानाही मस्त कामगिरी; नीरज चोप्रानं ऑलिम्पिक रेकॉर्ड टाकला मागे

डायमंड लीग स्पर्धेत त्याने ८९.४९ मीटर भाला फेकला. या स्पर्धेतील नीरजचा हा आतापर्यंतचा हा सर्वात बेस्ट थ्रो आहे.  ...

Diamond League : लक्ष्य ९० मीटर! नीरज चोप्रा इतिहास रचणार? आज मध्यरात्री थरार; जिंकण्याची 'सुवर्ण' संधी - Marathi News | India's javelin thrower Neeraj Chopra will play in Lausanne Diamond League 2024 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लक्ष्य ९० मीटर! नीरज चोप्रा इतिहास रचणार? आज मध्यरात्री थरार; जिंकण्याची 'सुवर्ण' संधी

neeraj chopra diamond league 2024 : आज नीरज चोप्रा ९० मीटर भाला फेकण्यासाठी प्रयत्नशील असेल. ...

डायमंड लीग स्पर्धेसाठी नीरज चोप्रा झाला सज्ज - Marathi News | Neeraj Chopra is ready for the Diamond League tournament | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :डायमंड लीग स्पर्धेसाठी नीरज चोप्रा झाला सज्ज

गुरुवारी रंगणाऱ्या या स्पर्धेतून चमकदार कामगिरी करत पुढील महिन्याच्या सत्रात पुन्हा एकदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याचा निर्धार नीरजने केला आहे.  ...

377 कोटी रुपये..! ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राची सुवर्ण भरारी, पाहा... - Marathi News | Olympic silver medalist Neeraj Chopra's Brand Value Increased | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :377 कोटी रुपये..! ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राची सुवर्ण भरारी, पाहा...

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रासाठी गुड न्यूज आहे. ...

मनू भाकरनं नीरज चोप्राबद्दल मौन सोडलं; कांस्य पदकविजेत्या खेळाडूनं फ्युचर प्लॅनिंग सांगितलं - Marathi News | paris olympics 2024 Manu Bhakar has commented on his relationship with Neeraj Chopra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्राबद्दल मनूनं मौन सोडलं; कांस्य पदकविजेत्या खेळाडूनं फ्युचर प्लॅनिंग सांगितलं

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने पाच कांस्य आणि एक रौप्य अशी एकूण सहा पदके जिंकली. ...

"सायना म्हणजे खेळामधील कंगना", चाहत्यांचा रोष; आता बॅडमिंटनपटूने एका दगडात दोन पक्षी मारले - Marathi News | Badminton player hits back as Kangana Ranaut fans troll Saina Nehwal in sports | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"सायना म्हणजे खेळामधील कंगना", चाहत्यांचा रोष; बॅडमिंटनपटूचे भारी उत्तर

बॅडमिंटनपटू सायना नेहवाल मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. ...

मनू भाकर आणि नीरज चोप्रा लग्न करणार? अखेर तिच्या वडिलांनी सोडलं मौन, म्हणाले... - Marathi News |   Her father Ram Kishan has reacted on whether Manu Bhakar and Neeraj Chopra will get married | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मनू भाकर आणि नीरज चोप्रा लग्न करणार? अखेर तिच्या वडिलांनी सोडलं मौन, म्हणाले...

नीरज चोप्रा आणि मनू भाकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...