भारताचा युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. भालाफेक स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत नीरजने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे. Read More
२२ वर्षीय नीरज गेल्या एक महिन्यापासून तुर्कस्थानमध्ये सराव करत होता. त्याने दुखापतीनंतर दक्षिण आफ्रिकेत एका स्पर्धेत ८७.८६ मीटर भाला फेक करत टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली होती. ...
आशियाई क्रीडा स्पर्धेच भालाफेक प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा निरज चोप्रा सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. पदक प्रदान करण्याच्या कार्यक्रमावेळी त्याच्यासमवेत पाकिस्तान व चीनचा खेळाडू पोडीयमवर होता. ...
Asian Games 2018 : राष्ट्रकुल स्पर्धेपाठोपाठ आशियाई स्पर्धेतही भालाफेकीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राला मोठा धक्का बसला आहे. डायमंड लीगमध्ये नीरजचे पदक अवघ्या 0.03 मीटरच्या फरकाने कांस्यपदक हुकले. ...
Asian Games 2018: आशियाई स्पर्धेत बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी भारताला कुस्तीतील सुवर्णपदक जिंकून दिले आणि देशातील सर्वोच्च राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठीच्या शर्यतीला सुरुवात झाली आहे. ...