भारताचा युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. भालाफेक स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत नीरजने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे. Read More
जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. पण, हा इतिहास घडवूनही नीरज पहिल्यासारखाच सर्वांशी मनमोकळेपणाने गप्पा मारताना दिसला. बुडापेस्ट येथे उपस्थित भारतीयांचे त्याने आभार मानले. ...
भारताच्या नीरज चोप्रा हा खऱ्या अर्थाने जगज्जेता झाला... बुडापेस्ट येथे पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नीरजने सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. ...
World Athletics Championship - नीरज चोप्राने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर सर्व भारतीयांच्या नजरा खिळल्या होत्या त्या पुरुषांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीवर ...
World Athletics Championship 2023 Men's Javelin Final- जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणारा नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) हा अंजु बॉबी जॉर्ज ( कांस्यपदक- लांब उडी, २००३) यांच्यानंतर पहिला भारतीय ठरला होता. ...
World Athletics Championship - भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) सह डी.पी. मनू आणि किशोर जेना यांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारातील अंतिम फेरीत प्रवेश केला. ...