भारताचा युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. भालाफेक स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत नीरजने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे. Read More
बुडापेस्ट शहरात नीरजने सुवर्ण जिंकले आणि चंद्रयान-३ च्या रूपाने भारतीयांच्या यशाचा जगभर डंका वाजत असतानाच नीरजच्या सोनेरी भालाफेकीने जणू तो आवाज थेट चंद्रापर्यंत पोहोचला. ...
जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिले पदक अंजू बॉबी जॉर्जने मिळवून दिले आहे. अंजूला तेव्हा खूप अडचणींचा सामना करावा लागला. एका किडनीच्या बळावर अंजूने पदकावर नाव कोरले होते. ...
World Athletics championships 2023 : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं पुन्हा एकदा मोठ्या व्यासपीठावर सोनेरी कामगिरी करत तिरंग्याची शान वाढवली. ...
जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. पण, हा इतिहास घडवूनही नीरज पहिल्यासारखाच सर्वांशी मनमोकळेपणाने गप्पा मारताना दिसला. बुडापेस्ट येथे उपस्थित भारतीयांचे त्याने आभार मानले. ...