लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीरज चोप्रा

नीरज चोप्रा, मराठी बातम्या

Neeraj chopra, Latest Marathi News

भारताचा युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. भालाफेक स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत नीरजने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे.
Read More
Tokyo Olympic, Neeraj Chopra : नीरज चोप्रा अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताचा १०० वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवणार? - Marathi News | Tokyo Olympic 2020 : All eyes on Neeraj to end India's 100-year wait for Olympic medal in athletics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic, Neeraj Chopra : नीरज चोप्रा अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताचा १०० वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवणार?

Tokyo Olympic, Neeraj Chopra : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आज भारताचा शेवटचा दिवस आहे आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया व भालाफेकपटू नीरज चोप्रा यांच्याकडून पदकाच्या अपेक्षा आहेत. ...

Tokyo Olympics: ऑलिम्पिकमध्ये उद्या महामुकाबला, भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने; ही आहे स्पर्धेची वेळ  - Marathi News | Tokyo Olympics: India-Pakistan to face each other in javelin throw in Olympics tomorrow; This is the time of competition | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics: ऑलिम्पिकमध्ये उद्या महामुकाबला, भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने; ही आहे स्पर्धेची वेळ 

Tokyo Olympics Live Updates: शनिवारी होणाऱ्या भालाफेकीच्या अंतिम लढतीमधून भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा असेल. मात्र भारताच्या या सुवर्ण मोहिमेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून कडवी टक्क मिळण्याची शक्यता आहे. ...

Tokyo Olympics: भारताच्या नीरज चोप्राची जबरदस्त कामगिरी, अव्वलस्थानासह गाठली भालाफेकीची अंतिम फेरी - Marathi News | Tokyo Olympics: Javelin thrower Neeraj Chopra qualifies for men's final in first attempt | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics: भारताच्या नीरज चोप्राची जबरदस्त कामगिरी, अव्वलस्थानासह गाठली भालाफेकीची अंतिम फेरी

Tokyo Olympics Live Updates: अ गटात समावेश असलेल्या नीरजने पहिल्याच प्रयत्नात तब्बल ८६.६५ मीटर भालाफेक करत अंतिम फेरीचे तिकीट पक्के केले. ...

तुर्कीमधून मायदेशी परतणार नीरज चोप्रा - Marathi News | Neeraj Chopra to return home from Turkey | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तुर्कीमधून मायदेशी परतणार नीरज चोप्रा

२२ वर्षीय नीरज गेल्या एक महिन्यापासून तुर्कस्थानमध्ये सराव करत होता. त्याने दुखापतीनंतर दक्षिण आफ्रिकेत एका स्पर्धेत ८७.८६ मीटर भाला फेक करत टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली होती. ...

नीरज चोप्राची अभिमानास्पद कामगिरी; दुखापतीतून सावरला अन् पटकावलं 2020 ऑलिम्पिक तिकीट   - Marathi News | Breaking : Javelin thrower Neeraj Chopra qualifies for Tokyo Olympics 2020   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्राची अभिमानास्पद कामगिरी; दुखापतीतून सावरला अन् पटकावलं 2020 ऑलिम्पिक तिकीट  

दुखापतीतून सावरणाऱ्या नीरज चोप्रानं दमदार कमबॅक करताना दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या सेंट्रल नॉर्थ इस्ट स्पर्धेत विक्रमी कामगिरी केली. त्यानं ... ...

पदक स्वीकारताना चिनी, पाकिस्तानी खेळाडूंकडे लक्ष नव्हते - नीरज चोप्रा - Marathi News | Chinese and Pakistani players were not interested in accepting medals - Neeraj Chopra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पदक स्वीकारताना चिनी, पाकिस्तानी खेळाडूंकडे लक्ष नव्हते - नीरज चोप्रा

आशियाई क्रीडा स्पर्धेच भालाफेक प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा निरज चोप्रा सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. पदक प्रदान करण्याच्या कार्यक्रमावेळी त्याच्यासमवेत पाकिस्तान व चीनचा खेळाडू पोडीयमवर होता. ...

क्रिकेटचे कौतुक पुरे, आशियाई पदक विजेत्यांची पाठ थोपटा; गौतम गंभीरचा स्ट्रेट ड्राईव्ह - Marathi News | Gautam Gambhir feels athletes deserve more praise than cricketers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटचे कौतुक पुरे, आशियाई पदक विजेत्यांची पाठ थोपटा; गौतम गंभीरचा स्ट्रेट ड्राईव्ह

भारतात क्रिकेटलाच अधिक महत्त्व मिळत आले आहे आणि त्यामुळे त्याची प्रसिद्धीही अधिक केली जाते. मात्र आता अन्य खेळांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. ...

Asian Games 2018 : आशियाई सुवर्णपदक विजेत्या भालाफेकपटू नीरज चोप्राला धक्का - Marathi News | Asian Games Gold Medallist Neeraj Chopra Misses Bronze by a Whisker in Diamond League Final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018 : आशियाई सुवर्णपदक विजेत्या भालाफेकपटू नीरज चोप्राला धक्का

Asian Games 2018 : राष्ट्रकुल स्पर्धेपाठोपाठ आशियाई स्पर्धेतही भालाफेकीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राला मोठा धक्का बसला आहे. डायमंड लीगमध्ये नीरजचे पदक अवघ्या 0.03 मीटरच्या फरकाने कांस्यपदक हुकले. ...