लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीरज चोप्रा

नीरज चोप्रा, मराठी बातम्या

Neeraj chopra, Latest Marathi News

भारताचा युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. भालाफेक स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत नीरजने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे.
Read More
मेहनतीने घाम गाळून ‘गोल्डन बॉय’ बनलोय- नीरज चोप्रा - Marathi News | I worked hard to become a Golden Boy says olympic gold medalist neeraj chopra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मेहनतीने घाम गाळून ‘गोल्डन बॉय’ बनलोय- नीरज चोप्रा

८० किलोचा निज्जू कसा बनला ऑलिम्पिक चॅम्पियन याचे सांगितले रहस्य ...

नीरज चोप्रामुळे 'रोड मराठा' समाज चर्चेत; कसा वाचला, जगला, वाढला हा समाज? जाणून घ्या इतिहास - Marathi News | what is road maratha community to which neeraj chopra belongs to | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नीरज चोप्रामुळे 'रोड मराठा' समाज चर्चेत; कसा वाचला, जगला, वाढला हा समाज? जाणून घ्या इतिहास

पानिपतच्या रणांगणात पराभूत झालेल्या मराठी सैनिकांपैकी अनेकांनी परत न येता हजार-बाराशे मैलांवर उरलेले आयुष्य काढले.. तेच हे रोड मराठा! ...

Neeraj Chopra : नीरज चोप्राला विचारलं, लांब केस का कापले? उत्तर ऐकून म्हणाल- शाब्बास रे पठ्ठया! - Marathi News | Neeraj Chopra asked why he cut his long hair, he gives superb answer | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Neeraj Chopra : नीरज चोप्राला विचारलं, लांब केस का कापले? उत्तर ऐकून म्हणाल- शाब्बास रे पठ्ठया!

Neeraj Chopra : ऑलम्पिकमध्ये त्याच्याबाबत एक गोष्ट आश्चर्यकारकपणे वेगळी होती. ती म्हणजे यावेळी त्याचे लांब केस गायब होते. नीरजला सोमवारी भारतात परतल्यावर सन्मानित करण्यात आलं. ...

'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा सर्वात मोठा सन्मान; भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचा ऐतिहासिक निर्णय! - Marathi News | AFI directs state bodies to host javelin competitions on 7th August every year to honour Neeraj Chopra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा सर्वात मोठा सन्मान; भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचा ऐतिहासिक निर्णय!

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या अखेरच्या स्पर्धेत नीरज चोप्रानं ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकले. ...

नीरज चोप्रा कुटुंबीयांचे बुलडाणा जिल्ह्याशी श्रद्धेचे नाते - Marathi News | Neeraj Chopra family's relationship of faith with Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नीरज चोप्रा कुटुंबीयांचे बुलडाणा जिल्ह्याशी श्रद्धेचे नाते

Neeraj Chopra : महाराष्ट्रातील नात्यागोत्यातील असलेल्या लोकांच्या भेटीची या परिवाराला नेहमीच ओढ राहिली आहे. ...

बायोपिकमध्ये ‘या’ दोनपैकी एक हिरो हवा..., गोल्ड जिंकण्यापूर्वी नीरज चोप्रानं सांगितली होती इच्छा - Marathi News | Neeraj Chopra wants either Randeep Hooda or Akshay Kumar to act in his biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बायोपिकमध्ये ‘या’ दोनपैकी एक हिरो हवा..., गोल्ड जिंकण्यापूर्वी नीरज चोप्रानं सांगितली होती इच्छा

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) सध्या जाम चर्चेत आहे. आता तर नीरज चोप्राच्या बायोपिकचीही चर्चा आहे. ...

नीरज नावाच्या व्यक्तींना मोफत पेट्रोल; Neeraj Chopra च्या सुवर्ण पदकानंतर पेट्रोल पंप चालकाची 'गोल्डन ऑफर' - Marathi News | tokyo olypmic 2020 petrol pump owner giving petrol of rs 501whose name is neeraj in gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीरज नावाच्या व्यक्तींना मोफत पेट्रोल; Neeraj Chopra च्या सुवर्ण पदकानंतर पेट्रोल पंप चालकाची 'गोल्डन ऑफर'

Neeraj Chopra Gold Medal News: नीरज नावाच्या सर्व व्यक्तींना एका पेट्रोल पंप चालकाकडून देण्यात आली ऑफर. नीरज चोप्रानं सुवर्ण पदक जिंकल्यानंतर मालकानं घेतला निर्णय. ...

'मेडल जिंकलंय तेव्हापासून ते खिशातच घेऊन फिरतोय'; नीरज चोप्राची प्रांजळ प्रतिक्रिया - Marathi News | eeraj chopra says my body was in pain day after Tokyo Olympic gold but it was worth it | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'मेडल जिंकलंय तेव्हापासून ते खिशातच घेऊन फिरतोय'; नीरज चोप्राची प्रांजळ प्रतिक्रिया

सुवर्ण पदक जिंकल्यानंतरचा दिवस कसा होता याबाबत विचारलं असता नीरज चोप्रानं दुसऱ्या दिवशी संपूर्ण शरीर दुखत होतं, अशी प्रांजळ कबुली दिली आहे. ...