राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Sharad Pawar Kundali Astrology: आपल्या निर्णयांनी अनेकांसमोर तारे चमकवणाऱ्या शरद पवारांच्या कुंडलीतील ग्रह दशा त्यांची पुढील दिशा कशी असेल, याबाबत काय सांगते? जाणून घ्या... ...
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रश्नांसाठी कायम आग्रही असतात. आपल्या मतदारसंघात अधिकाधिक निधी नेण्यासाठी प्रयत्नशील असतात. ...
Loksabha Election Survey: अद्याप त्यासाठी सव्वा ते दीड वर्ष असले तरी आजचे राजकीय वातावरण काय, महाराष्ट्रात परिस्थिती काय आहे? कोणाला जास्त जागा मिळतील? एक धक्कादायक सर्व्हे समोर आला आहे. ...