लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस, फोटो

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
अजित पवार नव्हे तर A.A Pawar...; अमित शाहांसोबत १० बैठका, सत्तानाट्यावेळी काय घडलं? - Marathi News | 10 meetings of Ajit Pawar-Amit Shah before NCP coming to power with BJP, changed name for Delhi travel | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार नव्हे तर A.A Pawar...; अमित शाहांसोबत १० बैठका, सत्तानाट्यावेळी काय घडलं?

मविआ 'खेळी' करणार, महायुतीला फटका बसणार?; विधान परिषद निवडणूक पुन्हा रंगणार - Marathi News | Maharashtra Legislative Council Election - Maha Vikas Aghadi strategy, possibility of Mahayuti getting defeated | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआ 'खेळी' करणार, महायुतीला फटका बसणार?; विधान परिषद निवडणूक पुन्हा रंगणार

लोकसभेपूर्वी काँग्रेसचे 'बुरे दिन'! 2024 मध्ये आतापर्यंत 12 'कट्टर' नेत्यांचा पक्षाला राम-राम... - Marathi News | Congress's 'bad day' before the Lok Sabha! So far in 2024, 12 leaders left party | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेपूर्वी काँग्रेसचे 'बुरे दिन'! 2024 मध्ये आतापर्यंत 12 'कट्टर' नेत्यांचा पक्षाला राम-राम...

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. ...

इलेक्टोरल बाँडमधून राष्ट्रवादी, शिवसेनेने किती पैसे मिळविलेले? भाजपच्या तुलनेत आकडा पहाल तर... - Marathi News | How much money did NCP, Shiv Sena get from electoral bonds? If you look at the numbers compared to BJP... | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :इलेक्टोरल बाँडमधून राष्ट्रवादी, शिवसेनेने किती पैसे मिळविलेले? भाजपच्या तुलनेत आकडा पहाल तर...

काँग्रेस २९१ जागांवर एकटीच लढणार, उलट इंडिया आघाडीकडून आणखी ८५ जागा मागणार - Marathi News | Congress will fight alone on 291 seats, on the other hand, it will ask for 85 more seats from the All India Alliance loksabha seat sharing, demand 26 seats maharashtra uddhav Thackeray shivsena ncp | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस २९१ जागांवर एकटीच लढणार, उलट इंडिया आघाडीकडून आणखी ८५ जागा मागणार

Loksabah Seat Sharing Congress: महाराष्ट्रातही काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मोठ्या प्रमाणावर जागा काढून घेण्याची शक्यता आहे. ...

शरद पवार देशाच्या राजकारणातील महान "चाणक्य"; शत्रुघ्न सिन्हा म्हणाले जय महाराष्ट्र - Marathi News | Sharad Pawar, the great "Chanakya" of Indian politics; Shatrughan Sinha said Jai Maharashtra on his birthday | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शरद पवार देशाच्या राजकारणातील महान "चाणक्य"; शत्रुघ्न सिन्हा म्हणाले जय महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज वाढदिवस. राष्ट्रीय नेते म्हणून शरद पवार यांची महाराष्ट्राला आणि देशाला ओळख आहे. ...

अजितदादांचे चिमटे, सल्ला आणि खोचक टोले; कार्यकर्त्यांना दिले १० कानमंत्र, वाचा - Marathi News | Ajit Pawar's advice to workers, suggestions for increasing party organization in NCP Chitan Shibir | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांचे चिमटे, सल्ला आणि खोचक टोले; कार्यकर्त्यांना दिले १० कानमंत्र, वाचा

अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडण्याची चर्चा का होते?; जाणून घ्या, मतदारसंघाचं गणित - Marathi News | Review of NCP MP Amol Kolhe constituency, talk of leaving Sharad Pawar's support and joining Ajit Pawar's group | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हे शरद पवारांची साथ सोडण्याची चर्चा का होते?; जाणून घ्या, मतदारसंघाचं गणित