राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
बीड जिल्ह्यातील वाल्मीक कराड प्रकरण आणि गुन्हेगारीचा मुद्दा गाजत असतानाच पुण्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी महायुती सरकारला सवाल केला आहे. ...
Sharad Pawar health Update: शरद पवार हे ८४ वर्षांचे आहेत. ते सांगली, कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. तेथील कार्यक्रम, सभांमध्ये पवारांना बोलण्यास त्रास होत होता. ...
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी अमित शाह यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगत आपण भाजपत जाणार असल्याच्या बातम्यांत तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. ...
NCP AP Group Mla Chhagan Bhujbal With Amit Shah: अमित शाह यांनी आपल्याला दिल्लीत भेटायला बोलावले आहे का, या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी सूचक शब्दांत उत्तर दिले. ...