राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Maharashtra Assembly Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीतील पिछेहाटीनंतर विधानसभेत मिळालेल्या या बंपर यशामुळे अजित पवार यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. तसेच कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास वाढलेला दिसत आहे. तसेच आता अजित प ...
राज्यपालांकडून तुम्ही सरकार स्थापनेचे निमंत्रण घेतले नाही तरीही तुम्ही मांडव घातला. राजभवन तुम्ही चालवताय का? असं सांगत संजय राऊतांनी शपथविधी सोहळ्यावरून भाजपाला सवाल केले. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: मोठ्या मेहनतीने या निवडणुकीत यश मिळाले आहे. चांगल्या पद्धतीने सत्ता आणल्यावर अशा प्रकारे महायुतीत कोणी मिठाचा खडा टाकू नये, असे मिटकरी यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एकनाथ शिंदेंनी अडीच वर्षांत मोठे नावलौकिक मिळवले. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ झाला, शेतकऱ्यांचा भाऊ झाला, तरुणांचा मित्र झाला. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणे योग्य नाही, असे शिंदे गटातील नेत्या ...
Yugendra Pawar Vs Ajit pawar: बारामती विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाल्यानंतर आता युगेंद्र पवारांनी गावोगावी जात मतदारांचे आभार मानायला सुरवात केली आहे. ...