लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजांचा माहापूर, आणखी एक आमदार अधिवेशन सोडून मतदारसंघात परतणार - Marathi News | Dissatisfied after cabinet expansion, another MLA Prakash Solanke will skip the session and return to his constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाराजांचा माहापूर, आणखी एक आमदार अधिवेशन सोडून मतदारसंघात परतणार

Maharashtra Government Cabinet Expansion: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार रविवारी झाला. त्यामध्ये तिन्ही पक्षातील मिळून ३९ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मात्र या शपथविधीनंतर महायुतीमधील तिन्ही ...

पिंपरी चिंचवडमध्ये एकाही आमदाराला मंत्रिपद नाही; शहरात मंत्रिपदाची गेल्या १० वर्षांपासून केवळ चर्चा - Marathi News | No MLA has a ministerial post in Pimpri Chinchwad; ministerial posts have only been discussed in the city for the last 10 years | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवडमध्ये एकाही आमदाराला मंत्रिपद नाही; शहरात मंत्रिपदाची गेल्या १० वर्षांपासून केवळ चर्चा

२०१४ पासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराला मंत्रिपदाने २०२४ लाही हुलकावणी दिली ...

आरोपींना फाशीचीच शिक्षा हवी, बजरंग सोनवणेंची मागणी; सरपंच हत्या प्रकरणाचा मुद्दा संसदेत गाजला! - Marathi News | Bajrang Sonawane demands death penalty for the accused in Sarpanch murder case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरोपींना फाशीचीच शिक्षा हवी, बजरंग सोनवणेंची मागणी; सरपंच हत्या प्रकरणाचा मुद्दा संसदेत गाजला!

हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत असताना बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला आहे. ...

सरपंच खून प्रकरणात फडणवीसांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; आरोप होताच म्हणाले... - Marathi News | Devendra Fadnavis supports Dhananjay Munde in beed Sarpanch murder case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरपंच खून प्रकरणात फडणवीसांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; आरोप होताच म्हणाले...

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. तसंच या प्रकरणात दानवे यांनी धनंजय मुंडे यांचंही नाव घेतलं. ...

नाराज छगन भुजबळांना अजित पवार देणार वेगळी संधी?; ३ पदांबाबत सुरू आहे चर्चा - Marathi News | Will ncp Ajit Pawar give a different opportunity to the party leader Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाराज छगन भुजबळांना अजित पवार देणार वेगळी संधी?; ३ पदांबाबत सुरू आहे चर्चा

छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून का डावलले याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवण्यात येत आहे. ...

Maharashtra Politics : 'योग्य वेळ, योग्य निर्णय! जयंत पाटील लवकरच सरकारमध्ये येतील'; राष्ट्रवादीमधील नेत्याने सगळंच सांगितलं - Marathi News | Jayant Patil will soon join the government NCP leader Amol Mitkari reveals everything | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'योग्य वेळ, योग्य निर्णय! जयंत पाटील लवकरच सरकारमध्ये येतील'; राष्ट्रवादीमधील नेत्याने सगळंच सांगितल

Maharashtra Politics : काल महायुती सरकारमधील ३९ आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. ...

मंत्रिमंडळात सांगलीची झोळी रिकामीच; खाडे, गाडगीळ यांची संधी हुकली - Marathi News | Disappointment among Sanglikars as they did not get a place in the cabinet | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मंत्रिमंडळात सांगलीची झोळी रिकामीच; खाडे, गाडगीळ यांची संधी हुकली

अपेक्षेने मोठ्या संख्येने नागपूरला गेलेल्या कार्यकर्त्यांना गुलाल उधळण्याची संधीच मिळाली नाही ...

Maharashtra Politics : 'छगन भुजबळ नाराज नाहीत, वरिष्ठ नेते योग्य निर्णय घेतील'; दत्तात्रय भरणेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Maharashtra Politics Chhagan Bhujbal is not upset, senior leaders will take the right decision Dattatreya Bharne clearly stated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'छगन भुजबळ नाराज नाहीत, वरिष्ठ नेते योग्य निर्णय घेतील'; दत्तात्रय भरणेंनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Politics : आमदार दत्तात्रय भरणे यांनी काल मंत्रि‍पदाची शपथ घेतली. ...