शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

अहिल्यानगर : कोपरगावचे आशुतोष काळे, अकोल्याचे किरण लहामटे अखेर अजित पवार गटात

महाराष्ट्र : राष्ट्रवादीचे मंत्रीच नाराज? मिळाले राज्यमंत्र्यांचे बंगले; अजित पवार सोडून सगळे...

महाराष्ट्र : शिंदे सरकारमधील नाराजांनी पुढे यावे, जनतेसमोर अन्याय मांडावा; राष्ट्रवादी नेत्याचे आव्हान

मुंबई : अजित पवारांना आणखी एका आमदाराची ताकद! आशुतोष काळेंनी दिला पाठिंबा

मुंबई : मंत्रीमंडळ विस्तार उद्यापर्यंत, तटकरेंनी जितेंद्र आव्हाडांनाही लगावला टोला

सिंधुदूर्ग : शरद पवारांना प्रचारासाठी नेताना वय दिसले नाही का?, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना टोला

वर्धा : राष्ट्रवादीतील दुफळीनंतर साहेब-दादांशी स्नेह कायम राखण्यासाठी धडपड

मुंबई : 'आम्हाला अजित पवार अर्थमंत्री नको'; बच्चू कडू यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : NCP चे कार्यकर्ते नेमके कोणाच्या पाठीशी?; मुंबईत शरद पवारांना मानणारा कार्यकर्ता

पुणे : शरद पवारांच्या गटाकडून बडतर्फ; अजित पवारांच्या गटाकडून जिल्हाध्यक्षपदी गारटकर कायम