शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

कोल्हापूर : एकवेळ घरात थांबेन पण भाजपात प्रवेश नाही - आमदार राजेश पाटील 

महाराष्ट्र : अजित पवारांना मिळू शकते अर्थमंत्रालय, निर्णय जवळपास निश्चित, सुत्रांची माहिती

महाराष्ट्र : पुन्हा 'करेक्ट कार्यक्रम'? जयंत पाटील यांना सोबत घेण्यासाठी अजित पवार गटाच्या हालचाली

महाराष्ट्र : जुलै १९७८ अन् जुलै २०२३... वसंतदादा ते अजितदादा; शरद पवारांच्या राजकारणातील दोन अध्याय

गडचिरोली : फोडाफोडी करणाऱ्या भाजपला त्यांचेच आमदार हात दाखवतील

मुंबई : मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनानंतरच?, अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यानंतर होतेय चर्चा

मुंबई : 'तुम्ही त्या जिल्ह्यातून येता जिथे संपूर्ण महाराष्ट्र नतमस्तक होतो';गोगावलेंविरुद्ध चाकणकर आक्रमक

महाराष्ट्र : जायचं, पण कोणत्या तोंडाने..? शरद पवार-अजित पवार वादात कार्यकर्त्यांची गोची

महाराष्ट्र : राष्ट्रवादीच्या दबावतंत्रामुळे शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता; खात्यावरून तणाव

राष्ट्रीय : गृहमंत्री अमित शाह यांच्याशी अजित पवारांची ५० मिनिटे चर्चा; दिल्लीत काय घडले?