शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : शिवसेना, राष्ट्रवादीतील फुटीनंतर काँग्रेसला अच्छे दिन; विरोधी पक्षनेतेपद मिळणार

महाराष्ट्र : महायुतीमध्ये समन्वय समिती, प्रसाद लाड समन्वयक; प्रत्येकी चार नेत्यांचा समावेश

महाराष्ट्र : Exclusive; अखेर ठरलं! अजित पवारच अर्थमंत्री, वळसे पाटलांकडेही मोठी जबाबदारी

अहिल्यानगर : धनंजय मुंडे यांचे जोरदार स्वागत अन् निषेधही; तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

नाशिक : 'शासन आपल्या दारी’पासून भाजप-राष्ट्रवादी दूर! शिंदे गटाने घेतला ताबा; फलकबाजीत वरचढ

बीड : बीड जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे अन् राहील, धनंजय मुंडेंचा विश्वास

वर्धा : फोडाफोडीच्या राजकारणाने जनता त्रस्त; आगामी निवडणुकांत कौल देणार - अनिल देशमुख

महाराष्ट्र : “दादांवर बोलणारे प्रसिद्धी पिसाट पर्मनंट हुजरेच राहतील”; अमोल मिटकरींची आव्हाडांवर टीका

महाराष्ट्र : आम्ही सर्व आमदार साहेबांच्या सोबतच; शरद पवारांच्या विचारधारेवर ठाम- जयंत पाटील

मुंबई : ... म्हणून पंकजा मुंडे आजच्या बैठकीला आल्या नाहीत, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं