शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : राज्य मंत्रिमंडळातील खातेवाटपात अतुल सावे आणि दादा भुसे यांना प्रमोशन

महाराष्ट्र : शिंदे गटाला शेवटी अजित पवारांच्याच टोलनाक्यावर येऊन थांबावं लागलं, कॉंग्रेसचा खोचक टोला

मुंबई : शिंदे गटाच्या सत्तार, भुसे, राठोडांचं एकेक खातं बदललं; पाहा कुणाचं कोणतं खातं कुणाकडे गेलं!

मुंबई : खातेवाटप होताच अजित पवारांनी पदभार स्वीकारला, मंत्रालयाचा आढावाही घेतला

मुंबई : तेव्हा मला गुपचूप २ मतं देण्यात अजित पवारांचं योगदान; धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट

पुणे : सांस्कृतिक खाते राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या गटाकडे द्या; बाबासाहेब पाटलांची मागणी

गडचिरोली : राजकीय खिचडीमुळे जिल्ह्यात सर्वच परेशान; उमेदवारी कोणाला मिळणार?

पुणे : Ajit Pawar: पुण्याच्या पालकमंत्रिपदी अजित पवारच हवे; राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची मागणी

महाराष्ट्र : आम्हाला नाही तर शिवसेनेलाही नको, रायगड जिल्हा भाजप मंत्र्याकडे द्या; NCP ची मागणी

महाराष्ट्र : शरद पवार गटातील आणखी आमदार अजित पवारांसोबत जाणार; जयंत पाटलांवरही डोळा!