शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : अजितदादांबरोबर गेलो कारण की...; राजकीय वर्तुळात वेगळीच कुजबुज 

महाराष्ट्र : खदखद! राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता; वाटाघाटीत ठरलेली खाती मिळेनात

महाराष्ट्र : नियुक्तीचा मार्ग मोकळा, १२ जणांत संधी कुणाला?; परिषदेसाठी इच्छुकांची मोठी गर्दी

महाराष्ट्र : खातेवाटप रखडले, पण बंगले, दालनांचे वाटप; NCP च्या ९ मंत्र्यांना दिले निवासस्थान

महाराष्ट्र : भरत गोगावले की सुनिल प्रभू, शिवसेनेचा खरा प्रतोद कोण?; नार्वेकरांचे सूचक विधान

महाराष्ट्र : अजित पवारांचा मोठा पुतण्या शरद पवारांच्या भेटीला; मोठे बंधू पुन्हा सक्रीय, चर्चांना उधाण

ठाणे : मीरा भाईंदर राष्ट्रवादीचे ३ जिल्हाध्यक्ष अजित पवार गटात; शरद पवार गटाला धक्का 

मुंबई : अमोल कोल्हेंवर राष्ट्रवादीने दिली मोठी जबाबदारी! विधानसभा, लोकसभेच्या मैदानात उतरवणार

राष्ट्रीय : ४८ जागांवर लोकसभेची तयारी, पण...; नाना पटोलेंनी सांगितला दिल्ली बैठकीचा वृत्तांत

बीड : एकाच मोबाईलवरुन धनंजय मुंडे आणि छगन भूजबळ यांना जीवे मारण्याची धमकी