लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
CM फडणवीसांच्या विधानानंतर शशिकांत शिंदेंचा पुन्हा दावा; "अजितदादांची शपथ घेऊन सांगतो..." - Marathi News | Ajit Pawar Death: After CM Devendra Fadnavis statement, NCP Sharad Pawar faction leader Shashikant Shinde claims again on merger | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM फडणवीसांच्या विधानानंतर शशिकांत शिंदेंचा पुन्हा दावा; "अजितदादांची शपथ घेऊन सांगतो..."

तुमच्या मित्रपक्षांशी चर्चा झालीय का असं विचारले त्यावरही दादांनी मी वरिष्ठांशी बोललोय असं म्हटलं. आता अजितदादांना विचारण्याचं धाडस आम्ही करू शकत नाही असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं. ...

राष्ट्रवादी विलीनीकरणावर CM फडणवीसांचा खुलासा; "मृत्यूच्या आदल्यादिवशी १ तास अजितदादा..." - Marathi News | CM Devendra Fadnavis revelation on NCP Sharad Pawar-Ajit Pawar merger; "Ajit pawar for 1 hour the day before his death..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी विलीनीकरणावर CM फडणवीसांचा खुलासा; "मृत्यूच्या आदल्यादिवशी १ तास अजितदादा..."

चर्चा करायची, चर्चा नाही करायची, विलीनीकरण करायचे हा सर्वस्वी १०० टक्के निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. परंतु कुठलाही निर्णय घेण्याआधी त्यांनी आमच्याशी एकदा चर्चा करावी ही अपेक्षा आहे असं फडणवीसांनी सांगितले. ...

मी माफी मागतो..!! पीयूष गोयल यांची कबुली; प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत केले होते विधान - Marathi News | I apologize Piyush Goyal confession on statements made about ncp national president and praful patel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी माफी मागतो..!! पीयूष गोयल यांची कबुली; प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत केले होते विधान

Piyush Goyal clarification on NCP National President Praful Patel: अजित पवार यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादी काँग्रेसबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. ...

"आमचा पक्ष तत्त्वांवर चालणारा"; राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा पियुष गोयल यांचा दावा पटेलांनी फेटाळला - Marathi News | Not been appointed as the national president of the NCP Praful Patel makes major clarification after Piyush Goyal claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आमचा पक्ष तत्त्वांवर चालणारा"; राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा पियुष गोयल यांचा दावा पटेलांनी फेटाळला

NCP Praful Patel: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच, ... ...

‘दादांची अखेरची इच्छा पूर्ण होणार’;अजित पवार यांचे निकटवर्तीय किरण गुजरांनी फोडला गोविंदबागेतील ‘सस्पेन्स’ - Marathi News | Ajit Pawar Funeral 'Ajit's last wish will be fulfilled', positive decision on both nationalists coming together | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार यांचे निकटवर्तीय किरण गुजरांनी फोडला गोविंदबागेतील ‘सस्पेन्स’

- गोविंदबाग येथे पार्थ पवार यांच्याशी तसेच कुटुंबातील सदस्यांशी झालेल्या चर्चेनंतर आता कोणतेही गैरसमज राहिलेले नाहीत. ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद प्रफुल्ल पटेल यांच्याकडे दिले? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Was the post of NCP president given to Praful Patel? Sunil Tatkare clearly stated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद प्रफुल्ल पटेल यांच्याकडे दिले? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं

खासदार प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती भाजपा नेते पियुष गोयल यांनी दिली, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. ...

"पायलट इतक्या वेळा का बदलला?, सहा जण होते तर... ", अजित पवार विमान अपघाताबद्दल अमोल मिटकरींचे खळबळजनक प्रश्न - Marathi News | Why did the pilot change so many times? If there were six people Amol Mitkari's sensational question about Ajit Pawar's plane crash | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पायलट इतक्या वेळा का बदलला?, सहा जण होते तर... ", अजित पवार विमान अपघाताबद्दल अमोल मिटकरींचे खळबळजनक प्रश्न

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

NCP: विलीनीकरणाऐवजी राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये कुरघोडीचे राजकारण - Marathi News | NCP Merger War Intensifies: Viral Video Shows Sharad and Ajit Pawar Together; Claims & Counter-Claims Fly High | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विलीनीकरणाऐवजी राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये कुरघोडीचे राजकारण

NCP Merger Video Viral: अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार, अशी चर्चा रंगत असतानाच आता 'विलीनीकरणा'च्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. शरद पवार गटाकडून एक 'सायलेंट' व्हिडिओ समोर आणला असून, त्यातून अनेक मोठे दावे केले जात आहे ...