शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : आपल्या ताकदीमुळे दिल्लीचीही झोप उडाली असेल; कांदा प्रश्नावरून शरद पवारांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : रोहित पवारांची संघर्ष यात्रा नव्हे तर बालमित्र घेऊन निघालेले मंडळ - अमोल मिटकरी

मुंबई : ‘शास्त्रज्ञांच्या योगदानामुळे कृषी उत्पादनात स्वयंपूर्ण’ ; शरद पवार यांनी शास्त्रज्ञांचा गौरव केला

मुंबई : अखेर सहकार कायदा सुधारणा विधेयक मागे! अजित पवार यांचा होता आक्षेप

नागपूर : वाढदिवशी काका-पुतणे नागपुरातच पण दोघांच्या भेटीची शक्यता कमीच

महाराष्ट्र : “सेमिस्टरला नापास झालो, पण फायनलला तसेच होईल असे काही नाही”; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

गडचिरोली : एफडीएची मंजुरी काढा, नंतरच लग्न, बर्थडे, जेवणावळी घाला; अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांचे निर्देश

मुंबई : सांग सांग भोलानाथ, नवाब मलिक कोणाचे..?

सिंधुदूर्ग : ..अन्यथा वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनच्या दालनाला टाळे ठोकणार, अमित सामंत यांचा इशारा 

सातारा : लोकसभेसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली, साताऱ्यात राष्ट्रवादी भवनात पार पडली बैठक