शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : भाजपाच्या पक्ष फोडणीला नेते बळी पडले, महाराष्ट्राच्या दृष्टीने खेदजनक; राजेश टोपेंचं वक्तव्य

ठाणे : जितेंद्र आव्हाड दुतोंडी साप; नरेश म्हस्के याची टीका

मुंबई : नवाब मलिक यांना दिलासा देण्यास हायकाेर्टाचा नकार, सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश

अहिल्यानगर : जितेंद्र आव्हाडांचे मत म्हणजे संघटनेचे मत नाही, मधमाशांच्या पोळ्याला दगड मारू नका, एकनाथ खडसे यांचा सल्ला

ठाणे : 'आव्हाडांविरोधात आंदोलनं करायचो, तेव्हा मातोश्रीवरुन फोन यायचे अन्...'; नरेश म्हस्केंचा दावा

मुंबई : अजित दादांच्या बंगल्यावर चहापेक्षा कॉफी स्वस्त, असे आहेत दर

महाराष्ट्र : “इथे काकाला घराबाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघाले, पण...”; जितेंद्र आव्हाडांचा पलटवार

राष्ट्रीय : लोकसभेची तयारी सुरू; महाराष्ट्रासाठी काँग्रेसचा फॉर्म्युला २१+१८+६+२+१=४८

मुंबई : लोकसभेसाठी महायुतीने आखली संयुक्त रणनीती, संक्रांतीला ११ मित्रपक्षांसह संयुक्त मेळावे

मुंबई : रोहित पवारांची आव्हाडांना चपराक?; राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर