शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

अहिल्यानगर : 'दिल्लीने डोळे वटारले तर ते घाबरणारे, त्यांच्याशी मी लढणार....; सुप्रिया सुळेंचा अजितदादांवर निशाणा

अहिल्यानगर : सहकारी पक्षांना सोबत घेऊन आगामी निवडणूकीला सामाेरे जाणार; शरद पवारांची माहिती

पुणे : मेट्रो प्रकल्पांच्या विस्तारीकरणाच्या कामाला हिरवा कंदील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

मुंबई : 'प्रभू राम हे देशवासीयांचे श्रद्धास्थान'; अखेर आव्हाडांच्या विधानावर देशमुखांनी सोडलं मौन

अहिल्यानगर : सबका मालिक एक... शरद पवार अन् सुप्रिया सुळे साईचरणी, बाबांकडे 'ही' प्रार्थना

महाराष्ट्र : 'राज्यातल्या एकाही नेत्याला केंद्राला विचारण्याची हिंमत झाली नाही'; अमोल कोल्हेंचा हल्लाबोल

ठाणे : राष्ट्रवादीच्या भिवंडी लोकसभा प्रभारी पदी सुरेश म्हात्रे यांची नियुक्ती

मुंबई : कुठे मांसाहार प्रसाद असतो? आव्हाडांना अनेक सवाल; भाजपाकडून अटेकची मागणी

अमरावती : 'आव्हाडांनी देशाची माफी मागावी; विरोधी पक्षात बसणं त्यांना पचत नाही'; नवनीत राणांची टीका

सांगली : Sangli Politics: तासगाव-कवठेमहांकाळमध्ये कमळच फुलणार, पालकमंत्री सुरेश खाडेंचा विश्वास