राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Baba Ramdev on Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. ...
यावेळी खा. सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते. नेत्यांनी बोलताना विचार करावा. यामुळे पक्षाची प्रतिमा खराब होणार नाही, अशा कानपिचक्या त्यांनी दिल्या. ...