लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
मराठी माणसाने निर्माण केलेले दोन पक्ष भाजपानं फोडले; जयंत पाटील कडाडले - Marathi News | BJP broke the two parties created by Marathi people; Jayant Patil target BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी माणसाने निर्माण केलेले दोन पक्ष भाजपानं फोडले; जयंत पाटील कडाडले

महाराष्ट्र सरकारच्या सर्व यंत्रणा या सरकारच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम होत नाही ही सामान्य लोकांची तक्रार आहे असं जयंत पाटील यांनी सांगितले.  ...

शरद पवारांचा दिल्लीतून PM मोदींवर हल्लाबोल; नेहरूंवरील भाषणाचा घेतला समाचार - Marathi News | Sharad Pawar attacks PM narendra Modi in new Delhi speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांचा दिल्लीतून PM मोदींवर हल्लाबोल; नेहरूंवरील भाषणाचा घेतला समाचार

नरेंद्र मोदी यांचं संसदेतील भाषण ऐकून दु:ख झालं. पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा असतो, तो एका पक्षाचा नसतो, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. ...

शरद पवारांनी आयोगाला पक्षाच्या तीन नावांचा प्रस्ताव दिला, पण चिन्हांचा नाही? कारण काय... - Marathi News | Sharad Pawar proposed three party names to the commission, but no symbols; because what... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी आयोगाला पक्षाच्या तीन नावांचा प्रस्ताव दिला, पण चिन्हांचा नाही? कारण काय...

निवडणूक आयोगाने आज दुपारी ४ वाजेपर्यंत पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह देण्यास सांगितले होते. ...

पक्ष अन् चिन्ह मिळाले, आता कार्यालयही ताब्यात घेणार! अजितदादा गटाकडून तयारी सुरू? - Marathi News | ncp ajit pawar group amol mitkari reaction over election commission decision about ncp party and symbol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्ष अन् चिन्ह मिळाले, आता कार्यालयही ताब्यात घेणार! अजितदादा गटाकडून तयारी सुरू?

NCP Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group: शरद पवार गटातील सहा नेते आता लवकरच आमच्याकडे येतील, असा दावा अजित पवार गटाने केला आहे. ...

बारामतीची जागा राष्ट्रवादीला दिलेली नाहीय; हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांविरुद्ध शड्डू ठोकले - Marathi News | Baramati loksabha seat not given to NCP yet; BJP's Harshvardhan Patil took a stand against Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीची जागा राष्ट्रवादीला दिलेली नाहीय; हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांविरुद्ध शड्डू ठोकले

राष्ट्रवादीत फुट पडली आणि शरद पवार, अजित  पवार असे दोन गट झाले. बारामती ही सुप्रिया सुळेंचा मतदारसंघ आहे. त्या शरद पवारांसोबत आहेत. ...

“NCPबाबत निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द करावा”; ज्येष्ठ वकिलांचा दावा - Marathi News | advocate ulhas bapat reaction over election commission decision on ncp ajit pawar group and sharad pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“NCPबाबत निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द करावा”; ज्येष्ठ वकिलांचा दावा

NCP Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group: अशा निकालांद्वारे संविधानाची पायमल्ली केली जात आहे, असे ज्येष्ठ वकिलांनी म्हटले आहे. ...

राष्ट्रवादी आमदार अपात्र निकाल कधी येणार? पक्षाचे चिन्ह अजित पवारांकडे गेल्यानंतर राहुल नार्वेकरांची मोठी माहिती - Marathi News | When will the disqualification result of NCP MLA come? Big information about Rahul Narvekar after the party symbol went to Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी आमदार अपात्र निकाल कधी येणार? पक्षाचे चिन्ह अजित पवारांकडे गेल्यानंतर राहुल नार्वेकरांची मोठी माहिती

गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरुन जोरदार चर्चा सुरू होती. काल रात्री यावरुन निवडणूक आयोगाने निकाल दिला असून खासदार शरद पवारांना धक्का दिला आहे. ...

आमचा श्वास... आमचा ध्यास... शरद पवार!, ठाण्यातील कार्यकर्त्यांचा संघर्ष करण्याचा निर्धार!  - Marathi News | Our breath... our obsession... Sharad Pawar, Sharad Pawar!, Thane activists are determined to fight! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमचा श्वास... आमचा ध्यास... शरद पवार!, ठाण्यातील कार्यकर्त्यांचा संघर्ष करण्याचा निर्धार! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाला देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...