राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Maharashtra Opinion poll 2024 Loksabha election Latest: अजुन बरीच समीकरणे बाकी आहेत. परंतु सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आलेल्या या ओपिअन पोलमध्ये NDA काँग्रेस आघाडीच्या हातचा मोठा विजय हिसकावून घेण्याच्या परिस्थितीत आली आहे. ...
शरद पवार समर्थक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत आता निवडणूक आयोगानेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचाच असल्याचं दाखवून दिलं असल्याचं म्हटलं आहे. ...