लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
मस्ती असेल तर पोलिसी खाक्या दाखवायला लागेल; अजितदादांच्या पोलिसांना सूचना - Marathi News | If there is fun the police will have to show the khaki Ajit pawar notice to the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मस्ती असेल तर पोलिसी खाक्या दाखवायला लागेल; अजितदादांच्या पोलिसांना सूचना

आता विरोधक बिहारचे उदाहरण देणार पण मुंबईतील दोन्ही गोळीबाराच्या घटना जर बघितल्या तर वेगळ्या आहेत ...

'तुमची साथ, सोबत अखंड मिळत राहो...'अजित पवारांच्या ट्विटवर मुख्यमंत्री शिंदेंचे उत्तर - Marathi News | Chief Minister Shinde's reply to Ajit Pawar's tweet, 'Keep getting your support and support forever | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुमची साथ, सोबत अखंड मिळत राहो...'अजित पवारांच्या ट्विटवर मुख्यमंत्री शिंदेंचे उत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. ...

वाचनीय लेख - ‘बय गेली न बयची वाकय बी गेली’... पवारांची परीक्षा ठाकरेंपेक्षा कठीण - Marathi News | Readable article - 'By Geli Na Baychi Vakay Bi Geli'... politics of sharad pawar ncp and shivsena uddhav thackeray | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - ‘बय गेली न बयची वाकय बी गेली’... पवारांची परीक्षा ठाकरेंपेक्षा कठीण

उद्धव ठाकरेंसोबत निष्ठावान शिवसैनिक तरी आहेत; शरद पवारांचे मात्र सरदार शिरजोर झाले आणि राजावर एकाकी उरण्याची पाळी आली! ...

ठाण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नवीन बॅनर्स - Marathi News | New banners of Nationalist Sharad Chandra Pawar group in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नवीन बॅनर्स

ठाणे : हातातील घड्याळ चोरलं; पण, मनगट आमच्याकडेच आहे ! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार. असे बॅनर बुधवारी ठाण्यात ... ...

Sangli Politics: इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात कमळाबरोबर गेले घड्याळ, जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात - Marathi News | Split between MLA Jayant Patil and Mansingrao Naik, Jayant Patil state president's post is in danger | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात कमळाबरोबर गेले घड्याळ, जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात

२५ वर्षांनंतर दिग्गज नेत्यांची थांबली टिकटिक ...

महापालिकेच्या शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ द्या: राष्ट्रवादीची मागणी - Marathi News | extend the deadline for filing municipal scholarship applications ncp demands | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिकेच्या शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ द्या: राष्ट्रवादीची मागणी

खुल्या गटाची गुणमर्यादा ६५ टक्के कायम ठेवा ...

दोन्ही गटाला प्रतिज्ञापत्र देणारे राष्ट्रवादीचे ते 5 आमदार कोण? अमोल कोल्हे तर सर्वांनाच माहिती... - Marathi News | Who are those 5 NCP MLAs who gave affidavits to both groups? Everyone knows about Amol Kolhe... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन्ही गटाला प्रतिज्ञापत्र देणारे राष्ट्रवादीचे ते 5 आमदार कोण? अमोल कोल्हे तर सर्वांनाच माहिती...

शरद पवार वि. अजित पवार असा उभा संघर्ष जेव्हा राष्ट्रवादीत सुरु झाला, तेव्हा आमदारांसह खासदारांना कोणासोबत जायचे, कोणासोबत नाही ... ...

Sangli Politics: तासगाव-कवठेमहांकाळला 'घड्याळ' कोणाच्या हातात?; रोहित पाटील, प्रभाकर पाटलांच्या भूमिकेचे औत्सुक्य - Marathi News | Focus on role of Rohit Patil and Prabhakar Patil of BJP in assembly election in Tasgaon Kavthemahankal constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: तासगाव-कवठेमहांकाळला 'घड्याळ' कोणाच्या हातात?; रोहित पाटील, प्रभाकर पाटलांच्या भूमिकेचे औत्सुक्य

प्रभाकर पाटील घड्याळ बांधणार? ...