लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
अमोल कोल्हेंचं अजित पवारांना कवितेतून उत्तर; काकाच का?, सांगत लगावला टोला - Marathi News | Amol Kolhe's reply to Ajit Pawar through poetry in ncp melava; Uncle why? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमोल कोल्हेंचं अजित पवारांना कवितेतून उत्तर; काकाच का?, सांगत लगावला टोला

महिला मेळाव्यात बोलताना जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर पुन्हा एकदा टीका केली. ...

राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवर नार्वेकरांचा निकाल काय असेल? उज्ज्वल निकमांचे भाकीत - Marathi News | What will be the verdict of Rahul Narvekar on the disqualification of NCP MLAs? Ujjwal Nikam Predictions maharashtra Politics, Ajit pawar vs Sharad pawar faction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवर नार्वेकरांचा निकाल काय असेल? उज्ज्वल निकमांचे भाकीत

NCP MLA Disqualification Update: निवडणूक आयोगाने अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष जाहीर केला, त्यावर शरद पवारांनी तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत स्थगिती आणायला हवी होती. तर आज चित्र वेगळे दिसले असते, असे निकम म्हणाले. ...

राज ठाकरेंवरील टीकेचा व्हिडिओ; रोहित पवारांनी अजित काकांना करुन दिली आठवण - Marathi News | Video of criticism on Raj Thackeray; Rohit Pawar reminded Ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंवरील टीकेचा व्हिडिओ; रोहित पवारांनी अजित काकांना करुन दिली आठवण

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भाषण करताना आणि बारामतील भाषणावेळीही अजित पवारांनी नाव न घेता शरद पवारांवर टीका केली होती ...

काही गोष्टी गुलदस्त्यातच राहू द्या; टर्म संपलेली नसतानाच फॉर्म भरल्यानंतर पटेलांनी वाढवला सस्पेन्स - Marathi News | ncp praful Patel reaction after filling the form for rajya sabha election 2024 before the term was over | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काही गोष्टी गुलदस्त्यातच राहू द्या; टर्म संपलेली नसतानाच फॉर्म भरल्यानंतर पटेलांनी वाढवला सस्पेन्स

येणारा काळ स्पष्ट करेल की मी आज राज्यसभेसाठी अर्ज का दाखल केला आहे, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. ...

माझ्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी दुसऱ्याला संधी मिळेल - प्रफुल पटेल - Marathi News | NCP will fill the vacancy due to my resignation - Praful Patel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी दुसऱ्याला संधी मिळेल - प्रफुल पटेल

प्रत्येकाच्या टीकेला उत्तर देण्यास मी बांधील नाही. त्यांना जे वाटते ते करतात असंही पटेल यांनी म्हटलं. ...

Ratnagiri Politics: दापोली नगरपंचायतीत ठाकरे गटाला मोठा धक्का, सभापती निवडीत अजित पवार गटाची बाजी - Marathi News | NCP (Ajit Pawar group), Shiv Sena and BJP together in Dapoli Nagar Panchayat chairman election, A shock to the Thackeray group | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Politics: दापोली नगरपंचायतीत ठाकरे गटाला मोठा धक्का, सभापती निवडीत अजित पवार गटाची बाजी

नगराध्यक्ष बदलाच्या हालचाली ...

आधीच राज्यसभेवर असलेल्या प्रफुल पटेलांना उमेदवारी का दिली? सुनील तटकरेंनी लॉजिक सांगितलं - Marathi News | Why nominated Praful Patel who is already in Rajya Sabha? ncp leader Sunil Tatkare explained the logic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधीच राज्यसभेवर असलेल्या प्रफुल पटेलांना उमेदवारी का दिली? सुनील तटकरेंनी लॉजिक सांगितलं

राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज १५ फेब्रुवारी शेवटची तारीख आहे. ...

उद्याने रात्री १०.३० वाजेपर्यंत खुली ठेवा; राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी  - Marathi News | keep parks open until 10.30pm demand of nationalist youth congress in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्याने रात्री १०.३० वाजेपर्यंत खुली ठेवा; राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी 

पालिकेची उद्याने सकाळी ६ ते १० व दुपारी ४ ते ८ पर्यंत सुरू असतात. ...