लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
माझ्या घरातील सगळे माझ्याविरोधात, फक्त तुम्हीच माझ्यासोबत; अजित पवारांची बारामतीकरांना भावनिक साद - Marathi News | Lok Sabha Elections Deputy Chief Minister Ajit Pawar offered emotional support to the Baramati people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्या घरातील सगळे माझ्याविरोधात, फक्त तुम्हीच माझ्यासोबत; अजित पवारांची बारामतीकरांना भावनिक साद

देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहेत, या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. ...

मोठी बातमी : सुप्रिया सुळे Vs सुनेत्रा पवार लढाईचे स्पष्ट संकेत? बारामतीत फिरू लागला प्रचाराचा रथ  - Marathi News | Big News ncp Supriya Sule Vs Sunetra Pawar Fight Clear Signs in baramati loksabha campaign vehicle in city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी : सुप्रिया सुळे Vs सुनेत्रा पवार लढाईचे स्पष्ट संकेत? बारामतीत फिरू लागला प्रचाराचा रथ 

सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता बळावली आहे. ...

मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना घराबाहेर पडण्याचे आदेश - Marathi News | Loksabha Election Code of conduct will declare in the first week of March; Ajit Pawar's order to Baramati NCP Party workers to leave the house | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना घराबाहेर पडण्याचे आदेश

Ajit Pawar News: अजित पवार बारामतीकरांना भावनिक साद घालू लागले आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळेंविरोधात कार्यकर्त्यांना ते सावध करत आहेत. ...

राहुल नार्वेकरानी दिलेला निकाल म्हणजे बाटली तीच, औषध फक्त नवीन; रोहित पवारांचे टीकास्त्र - Marathi News | MLA Rohit Pawar has criticized the result of NCP party of Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल नार्वेकरानी दिलेला निकाल म्हणजे बाटली तीच, औषध फक्त नवीन; रोहित पवारांचे टीकास्त्र

राहुल नार्वेकरांच्या या निर्णयावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.  ...

२५ वर्षांआधी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला, त्यानंतर काय झालं?; शरद पवारांनी सांगितली आठवण! - Marathi News | Nationalist Congress Party formed 25 years ago, what happened after that?; Sharad Pawar told the memory! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२५ वर्षांआधी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला, त्यानंतर काय झालं?; शरद पवारांनी सांगितली आठवण!

महाराष्ट्राचा चेहरा आपल्याला बदलायचा आहे, असं आवाहन शरद पवार यांनी केलं. ...

संसदीय लोकशाहीसाठी घातक परिस्थिती - डॉ. बापट - Marathi News | Dangerous situation for parliamentary democracy - Dr. Bapt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संसदीय लोकशाहीसाठी घातक परिस्थिती - डॉ. बापट

घटनेच्या दहाव्या कलमात पक्षांतरबंदीविषयी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. ...

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्षाची निवड योग्य पद्धतीने केली नाही" - Marathi News | Nationalist Congress party president was not selected properly, rahul narvekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्षाची निवड योग्य पद्धतीने केली नाही"

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर : मी पक्षाध्यक्ष ठरवू शकत नाही ...

पक्षातील इनकमिंग भाजपाच्या मूळ मतदारांना पटेल का? देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले - Marathi News | Lokmat Maharashtrian of the year awards 2024: Will the incoming BJP's core voters understand the party? Devendra Fadnavis spoke clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्षातील इनकमिंग भाजपाच्या मूळ मतदारांना पटेल का? देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

'अनेक चांगले लोकं आमच्या संपर्कात आहेत, भाजपात येण्याची त्यांची इच्छा आहे.' ...