लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
"बाजारु विचारवंत, त्याची लफडी माहितीय, व्हिडिओ आहेत"; अमोल मिटकरींना थेट इशारा - Marathi News | "Market thinker, know his stuff, have videos"; Direct warning to Amol Mitkari by Vikas lawande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाजारु विचारवंत, त्याची लफडी माहितीय, व्हिडिओ आहेत"; अमोल मिटकरींना थेट इशारा

अमोल मिटकरीसारखा आमदार जो केवळ मिमिक्री करतो. काही वर्षांपूर्वी तो ५-१० हजार रुपये घेऊन शिवचरित्र सांगायचा ...

शरद पवारांचं बारामतीतूनच अजित पवारांना सडेतोड उत्तर; लोकसभा निवडणुकीबद्दल थेटच बोलले! - Marathi News | Sharad Pawar reply to Ajit Pawar from Baramat reaction on Lok Sabha elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...हा तर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न; शरद पवारांचं बारामतीतूनच अजित पवारांना सडेतोड उत्तर!

अजित पवारांच्या टीकेला शरद पवार यांनी आज बारामतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेतून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"सगळे निर्णय सेटल करुन"; शरद पवारांचा विधानसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप - Marathi News | "by settling all judgments of ncp party and symbole"; Sharad Pawar's serious allegations against the Assembly Speaker rahul narvekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सगळे निर्णय सेटल करुन"; शरद पवारांचा विधानसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे आमदारांचे बहुमत आहे. ...

'लोकांपर्यंत चिन्ह अन् उमेदवार पोहोचवा...'; शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना - Marathi News | 'Get the symbol and the candidate to the people...'; Said that MP Sharad Pawar to the party workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'लोकांपर्यंत चिन्ह अन् उमेदवार पोहोचवा...'; शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना

तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा. लोकांना विश्वास द्या, यश नक्की मिळेल, अशा सूचना शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.  ...

संपादकीय - अखेर राष्ट्रवादीचा निकाल लागला, लागेल! - Marathi News | Editorial - The result is there of ncp ajit pawar and sharad pawar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - अखेर राष्ट्रवादीचा निकाल लागला, लागेल!

घटनेतील १० व्या सूचीचा दुरूपयोग हा पक्षातील मतभेदांमुळे सदस्यांविरोधात करता येणार नाही ...

सत्ताधाऱ्यांवरील टीकेचे कागद अजित पवार बाजूला काढून ठेवत; आव्हाडांचा गंभीर आरोप - Marathi News | Ajit Pawar kept the papers of criticism on the rulers aside A serious allegation of jitendra awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सत्ताधाऱ्यांवरील टीकेचे कागद अजित पवार बाजूला काढून ठेवत; आव्हाडांचा गंभीर आरोप

आम्ही त्या सुपारीत सहभागी झालो नाही, म्हणून आज ताठ मानेने बोलत आहोत, असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे. ...

आज आम्ही अध्यक्ष झालो तर बेकार; पक्ष चोरल्याचा आरोपही झाला, अजितदादांचा शरद पवारांवर निशाणा - Marathi News | If we become the president today it would be useless There was also an allegation of stealing the party, Ajit Dad's target on Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आज आम्ही अध्यक्ष झालो तर बेकार; पक्ष चोरल्याचा आरोपही झाला, अजितदादांचा शरद पवारांवर निशाणा

तुमच्या सख्या भावाच्याच पोटी जन्माला आलो ना; मग आमची बदनामी का करता, अजित पवारांचा सवाल ...

इलेक्टोरल बाँडमधून राष्ट्रवादी, शिवसेनेने किती पैसे मिळविलेले? भाजपच्या तुलनेत आकडा पहाल तर... - Marathi News | How much money did NCP, Shiv Sena get from electoral bonds? If you look at the numbers compared to BJP... | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :इलेक्टोरल बाँडमधून राष्ट्रवादी, शिवसेनेने किती पैसे मिळविलेले? भाजपच्या तुलनेत आकडा पहाल तर...