लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
कुटुंब आणि राजकारण वेगळे; अजित पवारांना एकटं पाडलं जातंय असं मला वाटत नाही - युगेंद्र पवार - Marathi News | Family and politics separate I don't think Ajit Pawar is being isolated Yugendra Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुटुंब आणि राजकारण वेगळे; अजित पवारांना एकटं पाडलं जातंय असं मला वाटत नाही - युगेंद्र पवार

अजित पवार यांचे कुटुंब वगळता सर्व पवार कुटुंबिय सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात उतरणार असल्याचे स्पष्ट ...

शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी कुठं करणार तडजोड - Marathi News | Where will the NCP compromise for Shivajirao Adharao-Patil? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी कुठं करणार तडजोड

- अजित पवार गटाकडे कोणताही उमेदवार दृष्टिक्षेपात नसला तरी शिरूरवर दावा, - शिरूरचे उमेदवार आढळराव-पाटील हेच असतील, शिंदे गटाने ठणकावून सांगितले ...

अजितकाकांना धक्का, सख्खा पुतण्या करणार शरद पवार गटात राजकीय एन्ट्री? - Marathi News | Ajit Pawar's nephew Yogendra pawar will make a political entry in the Sharad Pawar faction, a shock to Ajit pawar? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितकाकांना धक्का, सख्खा पुतण्या करणार शरद पवार गटात राजकीय एन्ट्री?

राष्ट्रवादीत दुफळी झाल्यानंतर पवार कुटुंबालाही त्याची झळ बसली. ...

डाव टाकला... सुनिल तटकरेंच्या भावाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी - Marathi News | Sunil Tatkaren's brother has a big responsibility in Sharad Pawar's NCP to anil tatkare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डाव टाकला... सुनिल तटकरेंच्या भावाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी

माजी आमदार अनिल तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली होती. ...

"टिकलं तर आनंदच, पण..."; मराठा आरक्षण विधेयकावर शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | "It's a joy if it lasts, but..."; Sharad Pawar spoke clearly on the Maratha reservation bill of shinde sarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"टिकलं तर आनंदच, पण..."; मराठा आरक्षण विधेयकावर शरद पवार स्पष्टच बोलले

राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील महायुती सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देणारं विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर केलं आहे. ...

"भाजपा नेत्यांना कांदे फेकून मारले पाहिजे"; निर्यात बंदी कायम असल्याने राष्ट्रवादीचा संताप - Marathi News | "BJP leaders should throw onions, export ban to remain till March 31", Says Anil deshmukh on farmer issue of onion and bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भाजपा नेत्यांना कांदे फेकून मारले पाहिजे"; निर्यात बंदी कायम असल्याने राष्ट्रवादीचा संताप

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कांद्याची निर्यात बंदी उठवल्याचा मोठा डांगोरा पिटला ...

NCP आमदार अपात्रता प्रकरण; निकालाविरोधात अजितदादा हायकोर्टात, शरद पवार गटाचे टेन्शन वाढले! - Marathi News | ncp ajit pawar group moves bombay high court against the assembly speaker rahul narvekar decision on mla disqualification case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :NCP आमदार अपात्रता प्रकरण; निकालाविरोधात अजितदादा हायकोर्टात, शरद पवार गटाचे टेन्शन वाढले!

NCP Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group News: राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात अजित पवार गटाने हायकोर्टात धाव घेतली. ...

नवाब मलिक पुन्हा सत्ताधाऱ्यांच्या बाकावर; मराठा आरक्षणाच्या विशेष अधिवेशनाला हजेरी - Marathi News | Nawab Malik again on the bench of rulers in the rush of Maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिक पुन्हा सत्ताधाऱ्यांच्या बाकावर; मराठा आरक्षणाच्या विशेष अधिवेशनाला हजेरी

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिक यांच्यावर आरोप आहेत. ...