लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
...तर माझा निर्णय मी घेईन; अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदाराची उघड नाराजी - Marathi News | Ajit Pawar group's Dilip Mohite opposes taking Shivaji Adharao Patil into NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर माझा निर्णय मी घेईन; अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदाराची उघड नाराजी

मला जेलमध्ये बसवण्यापासून, आयुष्यातून उठवण्यापर्यंत ज्यांनी भूमिका घेतली असेल त्यांच्यासोबत काम करायचे की नाही हा माझा निर्णय असेल असं आमदार दिलीप मोहितेंनी सांगितले. ...

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा - Marathi News | Ajit Pawar led NCP leader Praful Patel resigns from Rajya Sabha tenders resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा

Praful Patel resigns: प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त जागी काय होणार? वाचा सविस्तर ...

“सुप्रिया सुळेंनी भाषा सुधारावी अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल”; सुनिल तटकरेंचा पलटवार - Marathi News | ncp sunil tatkare replied supriya sule over criticism on dcm ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुप्रिया सुळेंनी भाषा सुधारावी अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल”; सुनिल तटकरेंचा पलटवार

Sunil Tatkare Replied Supriya Sule: सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेचा सुनिल तटकरेंनी खरपूस शब्दांत समाचार घेत थेट इशारा दिला आहे. ...

खासदार सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार मैदानात; आज प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार, अजित पवारही 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये! - Marathi News | supriya sule MP Sharad Pawar has called a meeting of office bearers in Baramati Lok Sabha Constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार मैदानात; आज प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार, अजित पवारही 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटाकडून बारामती लोकसभा मतदार संघात  उमेदवार देणार असल्याचा दावा करण्यात आला आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी दौरेही सुरू केले आहेत. ...

राजकारणात संधी अपघातानेच, नेतृत्वासाठी एका युवकाची गरज होती; अजित पवारांचे जनतेला खुले पत्र - Marathi News | By chance in politics, a young man was needed for leadership; Ajit Pawar's open letter to the people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकारणात संधी अपघातानेच, नेतृत्वासाठी एका युवकाची गरज होती; अजित पवारांचे जनतेला खुले पत्र

कोणालाही दगा देणे - किंवा पाठीत खंजीर खुपसणे असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता. - अजित पवार ...

"तुतारीचा निनाद तेव्हाही होता"; सुप्रिया सुळेंनी सांगितली ४३ वर्षांपूर्वीची आठवण - Marathi News | "The sound of trumpets was still there"; Supriya Sule told the memory of 43 years ago of sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तुतारीचा निनाद तेव्हाही होता"; सुप्रिया सुळेंनी सांगितली ४३ वर्षांपूर्वीची आठवण

शरद पवार यांनी जळगावच्या नूतन मराठा विद्यालयाच्या प्रांगणातून ७ डिसेंबर १९८० रोजी जळगाव ते नागपूर अशी पायी शेतकरी दिंडी काढली होती. ...

"सागर बंगला हा कुटुंब फोडण्यासाठी"; रोहित पवारांचा फडणवीसांवर गंभीर आरोप - Marathi News | "Sagar Bungalow to break up this family"; Rohit Pawar accuses Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सागर बंगला हा कुटुंब फोडण्यासाठी"; रोहित पवारांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत सागर बंगल्याकडे कूच केली होती. ...

राजकीय पक्षाचे चिन्ह, तुतारी व्यवसायावर गंडांतर! अन्य पक्ष, आयोजकांकडून निमंत्रण न मिळण्याची शक्यता - Marathi News | Symbol of a political party, controversy over Trumpet business! Possibility of not getting invitation from other parties, organizers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय पक्षाचे चिन्ह, तुतारी व्यवसायावर गंडांतर! अन्य पक्ष, आयोजकांकडून निमंत्रण न मिळण्याची शक्यता

राष्ट्राभिमान जागविणारी तुतारी राजकीय पक्षाचे चिन्ह झाल्याने तुतारी वाजविणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायावर गंडांतर येण्याची भीती वाटत आहे... ...