राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी शरद पवार यांच्याबद्दल एक अभिमानास्पद वाक्य वापरल्याचं सांगत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ...
लोकसभा निवडणुकासाठी भाजपने काल उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. रावेर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची सुन रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ...
बारामती येथे माैलाना आझाद मंडळाच्या वतीने १५० व्यावसायिकांना साडेचार कोटी कर्जमंजुरी पत्राचे वाटप उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते.... ...