राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Chhagan Bhujbal Oath News: भुजबळ हे गेले काही महिने नेतृत्वापासून दूरदूरच होते. मग अचानक कसे चर्चेत आले? भुजबळांना अचानक कसे मंत्रिपद मिळाले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ...
Chhagan Bhujbal Oath Ceremony News: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात दिसणार आहेत. राजभवनात हा शपथविधी सोहळा होणार आहे. ...
आमदार रोहित पवार यांनी पक्षात आलबेल नसल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. त्यांनी महायुतीत दोन पालकमंत्रिपदाच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवारांनाही डिवचले. ...