राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Ajit Pawar Jitendra Awhad: दोन विश्वासू शिलेदारांनी सोडली आव्हाडांची साथ, ठाणे आणि मुंब्रा येथील शेकडो युवकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश ...
Late Sarpanch Santosh Deshmukh Daughter Vaibhavi Deshmukh News: आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळायला हवा. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी, हीच आमची मागणी आहे, असे वैभवी देशमुख यांनी म्हटले आहे. ...
NCP SP Group Jayant Patil News: अनेक मुद्द्यांवरून मविआ नेते महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या गायब होण्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. ...