लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: शरद पवार गटाचा 'स्ट्राईक रेट' सगळ्यात भारी; मविआत अव्वल कामगिरी - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024: Sharad Pawar's NCP SP 'Strike Rate' Highest; Among the top performances | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार गटाचा 'स्ट्राईक रेट' सगळ्यात भारी; मविआत अव्वल कामगिरी

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये शरद पवार यांची जादूही या निकालांमध्ये दिसून आली असून, शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत असलेले सर्व उमेदवार आघाडीवर आहे.  ...

Raver Lok Sabha Result 2024: रक्षा खडसे २७ हजार मतांनी आघाडीवर, श्रीराम पाटील पिछाडीवर - Marathi News | raver lok sabha result 2024 raksha khadse take lead vs shriram patil in counting maharashtra live result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Raver Lok Sabha Result 2024: रक्षा खडसे २७ हजार मतांनी आघाडीवर, श्रीराम पाटील पिछाडीवर

Raver Lok Sabha Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये रक्षा खडसे यांनी मोठी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. ...

छगन भुजबळ कोणत्या पक्षात? जयंत पाटील म्हणाले,"उद्या निकालानंतर सांगतो..."; - Marathi News | Chhagan Bhujbal in which party? Jayant Patil said I will tell you after the result tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छगन भुजबळ कोणत्या पक्षात? जयंत पाटील म्हणाले,"उद्या निकालानंतर सांगतो...";

Jayant Patil : गेल्या काही दिवसापासून मंत्री छगन भुजबळ राज्य सरकारविरोधात विधाने करत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. ...

जयंत पाटील काँग्रेस की भाजपच्या वाटेवर?, इस्लामपूर शिराळ्यात चर्चेला उधाण - Marathi News | Jayant Patil on the path of Congress or BJP, Discussion in Islampur Shirala | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंत पाटील काँग्रेस की भाजपच्या वाटेवर?, इस्लामपूर शिराळ्यात चर्चेला उधाण

जयंत पाटील यांचा भाजप प्रवेशात अडथळा असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा ...

लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट - Marathi News | Sharad Pawars preparations for the Legislative Assembly have started Before Lok Sabha results Former BJP MLA met pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट

रद पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचं दिसत असून आज भाजपच्या एका माजी आमदाराने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं पवार यांची भेट घेतली आहे. ...

अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | ncp ajit pawar first reaction 3 mla of ncp wins in arunachal pradesh assembly election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

NCP DCM Ajit Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विकासाची पावले पुढे पडत असून, अरुणाचल प्रदेशमधील यश हे पक्षाच्या प्रगतीचे द्योतक आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ...

आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा - Marathi News | Today exit poll for Uddhav Thackeray will be shown nine seats...; Big claim of NCP minister from zero seat to Ajit Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा

4 जूनला मोदी सरकार बसेल, अंदाज दिसत आहे, असे राज्याचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अजित पवार गटाला एक किंवा शून्य जागा मिळतील या शक्यतेवर प्रतिक्रिया दिली.  ...

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर - Marathi News | arunachal pradesh and sikkim assembly election results Ajit Pawar's Nationalist Congress is leading in three seats in Arunachal Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर

अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीतील निकाल समोर आले आहेत. ...