लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
कोण जुना कोण नवा, यापेक्षा कोण कामाचा हे महत्त्वाचे; 'इनकमिंग'वर अजित पवारांची रणनीती - Marathi News | Who is working is more important than who is old and who is new; Ajit Pawar's strategy was decided on 'Incoming' | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोण जुना कोण नवा, यापेक्षा कोण कामाचा हे महत्त्वाचे; 'इनकमिंग'वर अजित पवारांची रणनीती

कामे घेऊन मुंबईला या; पण विनाकारण हेलपाटे मारू नका, आम्हाला पण कामं असतात; अजित पवारांचा नेते-कार्यकर्त्यांना सल्ला ...

पक्ष वाढवण्याचा सर्वांनाच अधिकार, एकनाथ शिंदेंनाही आहेच - अजित पवार - Marathi News | everyone has the right to grow the party even eknath shinde ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्ष वाढवण्याचा सर्वांनाच अधिकार, एकनाथ शिंदेंनाही आहेच - अजित पवार

उद्या मी कुठल्या जिल्ह्यात गेलो तर तो जिल्हा राष्ट्रवादीचा करू असे म्हणेल, देवेंद्र फडणवीसही तसे म्हणू शकतात ...

जयंत पाटलांचा भाजप प्रवेश होणार?; बावनकुळेंच्या बंगल्यावरील भेटीनंतर विखे पाटलांचा खुलासा, म्हणाले... - Marathi News | Minister Radhakrishna Vikhe Patils reaction on Jayant Patils possible BJP entry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटलांचा भाजप प्रवेश होणार?; बावनकुळेंच्या बंगल्यावरील भेटीनंतर विखे पाटलांचा खुलासा, म्हणाले...

जयंत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत भेट झाली होती. ...

“श्रीएकवीरा मंदिर परिसरातील विकासाची कामे तातडीने पूर्ण करा”; DCM अजित पवारांचे निर्देश - Marathi News | deputy cm ajit pawar directs complete development works in the area of ​shri ekvira devi temple immediately | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“श्रीएकवीरा मंदिर परिसरातील विकासाची कामे तातडीने पूर्ण करा”; DCM अजित पवारांचे निर्देश

Deputy CM Ajit Pawar: कार्ला येथील आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. ...

"असे राजकारणी असणं भारतासाठी..." आदित्य ठाकरेंचं नाव घेत स्वरा भास्करचं ट्विट, म्हणाली... - Marathi News | Swara Bhaskar Praised Aditya Thackeray Said Having Such A Politician Is Good For India After Chhaava Controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"असे राजकारणी असणं भारतासाठी..." आदित्य ठाकरेंचं नाव घेत स्वरा भास्करचं ट्विट, म्हणाली...

स्वरा भास्करनं पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

“पुण्यातील घटना लांछनास्पद, पोलिसांवर विश्वास, आरोपीला अटक करतील”: छगन भुजबळ - Marathi News | ncp ajit pawar group leader chhagan bhujbal reaction over pune incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पुण्यातील घटना लांछनास्पद, पोलिसांवर विश्वास, आरोपीला अटक करतील”: छगन भुजबळ

Chhagan Bhujbal News: अनेक गोष्टी त्या ठिकाणी सापडल्या आहेत. याआधीही असे काही घडले आहे का? जर होत असेल तर लोक आणि पोलीस गप्प कसे बसले? अशी विचारणा भुजबळांनी केली. ...

बनेश्वरकडे जाणारा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही तर ४ मार्चपासून आमरण उपोषण; सुप्रिया सुळेंचा इशारा - Marathi News | agitation from march 4 if the road to Baneshwar is not repaired immediately A warning from Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनेश्वरकडे जाणारा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही तर ४ मार्चपासून आमरण उपोषण; सुप्रिया सुळेंचा इशारा

वारंवार लक्षात आणून देऊनही प्रत्यक्ष आज महाशिवरात्री आली तरी तरीही शासनाचे याकडे लक्ष जात नाही, अद्याप वर्क ऑर्डर सुध्दा काढली गेली नाही ...

सत्ता बदलताच नाना महाले यांचा अजित पवार गटात प्रवेश  - Marathi News | Nashik: As soon as the power changed, Nana Mahale entered the NCP Ajit Pawar group | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सत्ता बदलताच नाना महाले यांचा अजित पवार गटात प्रवेश 

Nashik News: लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीचा बोलबाला दिसताच अनेक माजी नगरसेवकांनी उध्दव सेना तसेच शरद पवार गटात प्रवेश केला होता. मात्र, विधानसभा निवडणूकीत महायुतीचे कमबॅक हेाताच हेच माजी नगरसेवक आणि नेते पुन्हा सत्तारूढ पक्षाकडे येऊ लागले आहेत. ...