लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
Maharashtra Politics : महायुतीत धुसफूस! "...तर आम्ही २२८ जागा मागायच्या का?", भाजपा नेत्याचा सवाल - Marathi News | Maharashtra Politics Controversy over seat sharing in mahayuti Should we ask for 228 seats? Question by Pravin Darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीत धुसफूस! "...तर आम्ही २२८ जागा मागायच्या का?", भाजपा नेत्याचा सवाल

Maharashtra Politics : लोकसभेच्या निवडणुका संपल्या असून देशात एनडीए'ने सरकार स्थापन केले आहे, तर दुसरीकडे आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ...

"भाजपसारखी चूक करणार नाही, अंदाज लागू न देता विधानसभेचा निकाल लावणार": जयंत पाटील - Marathi News | result of the Legislative Assembly will be decided without applying the estimate says Jayant Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"भाजपसारखी चूक करणार नाही, अंदाज लागू न देता विधानसभेचा निकाल लावणार": जयंत पाटील

काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे २५ वा वर्धापन दिन सोहळा अहमतनगरमध्ये झाला. सर्वच प्रमुख नेत्यांनी यावेळी भाषण केली. ...

"बारामतीचा दादा बदला"; कार्यकर्त्याच्या मागणीवर शरद पवार म्हणाले, "आता चर्चा करु नका" - Marathi News | Party Worker demanded Sharad Pawar to give ticket Yugendra Pawar against Ajit Pawar in Baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बारामतीचा दादा बदला"; कार्यकर्त्याच्या मागणीवर शरद पवार म्हणाले, "आता चर्चा करु नका"

Yugendra pawar : बारामतीमध्ये अजित पवारांविरुद्ध युगेंद्र पवारांना तिकीट द्या अशी मागणी कार्यकर्त्यांनी थेट शरद पवार यांच्याकडे केली आहे. ...

कोल्हापुरात शरद पवार गटाला आणखी एक विधानसभा मतदारसंघ हवा - व्ही. बी. पाटील  - Marathi News | Sharad Pawar group wants another assembly constituency in Kolhapur says V. B. Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात शरद पवार गटाला आणखी एक विधानसभा मतदारसंघ हवा - व्ही. बी. पाटील 

चार मतदारसंघात झेंडा फडकवणार ...

पवारांच्या राष्ट्रवादीत खदखद; जयंत पाटलांनी जाहीर भाषणात व्यक्त केली खंत, रोहित पवारांकडे रोख? - Marathi News | Jayant Patal expressed regret in a public speech, cash with Rohit Pawar? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पवारांच्या राष्ट्रवादीत खदखद; जयंत पाटलांनी जाहीर भाषणात व्यक्त केली खंत, रोहित पवारांकडे रोख?

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही नेत्यांकडून जाहीरपणे होत असलेल्या टीकेबाबत नाराजी व्यक्त केली. ...

गृहमंत्री अमित शहांच्या भेटीनंतर मुरलीधर मोहोळांनी स्विकारला राज्यमंत्रिपद पदभार - Marathi News | Muralidhar Mohol took over as the Minister of State after meeting Home Minister Amit Shah | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गृहमंत्री अमित शहांच्या भेटीनंतर मुरलीधर मोहोळांनी स्विकारला राज्यमंत्रिपद पदभार

पुणे : महापालिकेतून थेट संसदेत पाेहाेचलेल्या मुरलीधर माेहाेळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सहकार आणि नागरी उड्डान खात्याचे राज्यमंत्रिपद मिळाले आहे. ... ...

बारामतीत पवार कुटुंबातील संघर्षाचा दुसरा अंक?; युगेंद्र पवारांच्या उमेदवारीसाठी थेट शरद पवारांकडे मोर्चेबांधणी - Marathi News | ncp workers demand Sharad Pawar to nominate Yugendra Pawar against Ajit Pawar in Baramati assembly constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत पवार कुटुंबातील संघर्षाचा दुसरा अंक?; युगेंद्र पवारांच्या उमेदवारीसाठी थेट शरद पवारांकडे मोर्चेबांधणी

अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार हे त्यांना विधानसभा निवडणुकीत आव्हान देण्याची शक्यता आहे. ...

आत्मा कायम राहत असतो, हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला - Marathi News | Sharad Pawar criticized Prime Minister Narendra Modi at NCP's anniversary event | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आत्मा कायम राहत असतो, हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला

Sharad Pawar :आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिन होता, दोन्ही गटांनी हा वर्धापन दिन सोहळा साजरा केला. शरद पवार यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ...