लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
छगन भुजबळ परतणार का? शरद पवार स्पष्टच म्हणाले, “माझी अन् त्यांची भेट झालेली...” - Marathi News | sharad pawar reaction over ncp ajit pawar group leader chhagan bhujbal statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळ परतणार का? शरद पवार स्पष्टच म्हणाले, “माझी अन् त्यांची भेट झालेली...”

Sharad Pawar On Chhagan Bhujbal Statement: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर शरद पवार यांनी सूचक भाष्य केले आहे. ...

Sharad Pawar: पंतप्रधानांनी टीका-टिप्पणी केली की मते आपल्याकडे येतात; शरद पवार यांचा टोला - Marathi News | The Prime Minister narendra modi remarked that votes come to us Sharad Pawar criticise | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधानांनी टीका-टिप्पणी केली की मते आपल्याकडे येतात; शरद पवार यांचा टोला

देशात लोकशाही, पण इथं हुकूमशाही आणायचा प्रयत्न होता; तुमच्या शहाणपणामुळे देशातील लोकशाही टिकली ...

विधानसभा उपाध्यक्षांनीच घेतली पक्षविरोधी भूमिका, राष्ट्रवादीतही फूट - Marathi News | The Vice President of the Legislative Assembly took an anti-party stance, there was a split in the NCP too | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विधानसभा उपाध्यक्षांनीच घेतली पक्षविरोधी भूमिका, राष्ट्रवादीतही फूट

आता तर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी थेट प्रतिपक्षाच्या उमेदवाराला आशीर्वाद दिल्याने महायुतीमधील कुस्ती वेगळ्याच वळणावर पोहोचली आहे. ...

Sanjay Raut छगन भुजबळांसाठी शिवसेना ठाकरे गटाचे दरवाजे बंद?; संजय राऊतांचं मोठं विधान - Marathi News | Shiv Sena has no political dialogue with Chhagan Bhujbal, there is no discussion and no possibilit -Uddhav Thackeray faction MP Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sanjay Raut छगन भुजबळांसाठी शिवसेना ठाकरे गटाचे दरवाजे बंद?; संजय राऊतांचं मोठं विधान

छगन भुजबळ यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश आणि एकनाथ शिंदेंसोबत पुन्हा जुळवून घेणार का अशा विविध मुद्द्यांवरून संजय राऊतांनी शिवसेना ठाकरे गटाची स्पष्ट भूमिका मांडली.  ...

"मी अजित दादांसोबत नाही, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे"; नाराजीच्या चर्चांवर छगन भुजबळांचं स्पष्टीकरण - Marathi News | "I am not with Ajit Pawar, I am with NCP"; Chhagan Bhujbal explanation on discussion about his resentment talks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी अजित दादांसोबत नाही, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे"; नाराजीच्या चर्चांवर छगन भुजबळांचं स्पष्टीकरण

छगन भुजबळ यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.  ...

काही झाले तरी महाराष्ट्र हातात घ्यायचाच; शरद पवारांनी बारामतीतूनच विधानसभेचे रणशिंग फुंकले! - Marathi News | Whatever happens we will take Maharashtra in our hands says sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काही झाले तरी महाराष्ट्र हातात घ्यायचाच; शरद पवारांनी बारामतीतूनच विधानसभेचे रणशिंग फुंकले!

जनसंवाद दाैऱ्यात शरद पवारांनी फुंकले रणशिंग. ...

सातारा जिल्ह्यात आणखी दोन लाल दिवे; राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली  - Marathi News | Two more red lights in Satara district; State Cabinet expansion moves  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात आणखी दोन लाल दिवे; राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली 

राष्ट्रवादीतून मकरंद पाटील, भाजपमधून शिवेंद्रसिंहराजे, जयकुमार दावेदार  ...

"लोकांच्या भाजपवरील नाराजीचा फटका अजितदादांना"; RSS ने केलेल्या टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर - Marathi News | Ajit Pawar suffered due to people displeasure with BJP Big statement of Rupali Patil Thombre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"लोकांच्या भाजपवरील नाराजीचा फटका अजितदादांना"; RSS ने केलेल्या टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर

भाजपला बहुमत असताना अजित पवार गटाला सोबत घेण्याची काय गरज होती? असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून विचारण्यात आला होता. ...