राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
NCP Ajit Pawar Group News: अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी यशस्वी झाला असता तर तुम्ही विरोधात असता, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शिवसेना शिंदे गटावर केला आहे. ...
Sharad pawar in Baramati : गेल्या तीन दिवसांपासून ते बारामती पिंजत असून गावोगावी जात राज्य हातात घेण्याचे वक्तव्य करत आहेत. शरद पवार, अजित पवार यांच्या काटेवाडीतही त्यांनी सभा घेतली होती. ...
सर्वांना भेटून मला आनंद झाला, त्यांच्यामुळेच आज मी इथे आहे, त्या सर्वांचे खूप आभार, अशा शब्दांत खासदार सुनेत्रा पवार यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली..... ...
Sharad Pawar On Chhagan Bhujbal Statement: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर शरद पवार यांनी सूचक भाष्य केले आहे. ...