लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
जयंत पाटील म्हणाले, मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त करा; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | cm devendra fadnavis reaction over ncp sp group leader jayant patil told to sharad pawar for free me from all responsibility | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटील म्हणाले, मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त करा; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

CM Devendra Fadnavis: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...

आपली लढाई ‘तुकाराम विरुद्ध नथुराम’, नक्कीच जिंकणार, जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांच्या शिडात हवा भरली - Marathi News | Our battle is Tukaram vs Nathuram we will definitely win Jayant Patil filled the air in the activists minds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आपली लढाई ‘तुकाराम विरुद्ध नथुराम’, नक्कीच जिंकणार, जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांच्या शिडात हवा भरली

आजही अनेक नेते पवार यांच्यासोबतच असून संख्या महत्वाची नाही, गुणवत्ता महत्वाची आहे ...

विचारांमधील अंतराने फूट, पण चिंता नको, सत्ता पुन्हा येईल! शरद पवारांचा समर्थकांना विश्वास - Marathi News | Divided by differences in ideology, but don't worry, power will come again! Sharad Pawar has confidence in his supporters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विचारांमधील अंतराने फूट, पण चिंता नको, सत्ता पुन्हा येईल! शरद पवारांचा समर्थकांना विश्वास

राज्याची, देशाची स्थिती चिंताजनक असून अशा वेळी सर्वांना बरोबर घेत काम करण्याची आपली जबाबदारी आहे ...

“२ ते ३ महिन्यात निवडणुका लागतील, तेव्हा...”; शरद पवारांनी सांगितली भूमिका, केले मोठे आवाहन - Marathi News | sharad pawar address ncp sp group anniversary event and appeal for upcoming municipal and local body election to start work | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२ ते ३ महिन्यात निवडणुका लागतील, तेव्हा...”; शरद पवारांनी सांगितली भूमिका, केले मोठे आवाहन

Sharad Pawar News: कोण पक्षातून गेले, याची चिंता करू नका. प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यात नवी फळी तयार करू, असा निर्धार शरद पवार यांनी बोलून दाखवला. ...

शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश - Marathi News | big setback for sharad pawar in satara ncp anniversary program day begins and satyajit patankar joins bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश

NCP Sharad Pawar Group Satyajit Patankar Joins BJP: भाजपा शिस्तीने चालणारा पक्ष आहे. गावागावात जाऊन काम करायचे आहे. तालुक्याचे भवितव्य ठरवण्यासाठी भाजपामध्ये आलो, अशी प्रतिक्रिया या नेत्यांनी पक्षप्रवेशावेळी दिली. ...

जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे" - Marathi News | Sharad Pawar reacted to Jayant Patil demand to step down from the post of state president | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"

जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याच्या मागणीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली ...

“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका - Marathi News | sanjay raut reaction over both ncp party likely to come together and said i do not think supriya sule will go down the wrong path | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका

Sanjay Raut News: सुप्रिया सुळे यांना मी ओळखतो. धर्मांध, महाराष्ट्रद्रोही पक्षासोबत सुप्रिया सुळे जातील, असे मला वाटत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

सांगलीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षास मोठा धक्का, वैभव पाटील भाजपात प्रवेश करणार - Marathi News | Big blow to NCP Sharad Chandra Pawar party in Sangli, Vaibhav Patil to join BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत उद्धवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षास मोठा धक्का, वैभव पाटील भाजपात प्रवेश करणार

खानापूरच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळणार ...