राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Jay Pawar on Ajit Pawar Plane Crash: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल त्यांचे पुत्र जय पवार यांनी शंका व्यक्त केली. ...
NCP SP MP Supriya Sule News: आमच्या घरातील कर्ता पुरुष गेला. आम्ही कधी स्वतःसाठी राजकारण केले नाही. रोहित अभ्यासपूर्ण पाठपुरावा करत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...
अजित पवारांच्या विमानाचा अपघाताबद्दल दिवसेंदिवस शंकांमध्ये भर पडत चालली आहे. आमदार रोहित पवार, आमदार अमोल मिटकरी यांच्याकडूनही अनेक प्रश्न अपघाताबद्दल विचारले गेले आहेत. ...