लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
उमेदवारी देऊनही आमदार गेले शरद पवार गटासोबत   - Marathi News | MLAs went with Sharad Pawar's group despite being nominated   | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उमेदवारी देऊनही आमदार गेले शरद पवार गटासोबत  

चव्हाण यांच्यासोबत फलटणमधील जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, अनिकेतराजे नाईक-निंबाळकर यांनीही शरद पवार गटात प्रवेश केला.    ...

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन जागांवर दावा - Marathi News | Nationalist Sharad Pawar party claims three seats in Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन जागांवर दावा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील तब्बल ४६ इच्छुक उमेदवारांनी दिल्या मुलाखती ...

निवडणुकीच्या घोषणेपूर्वी भाजपानं सोडवला मोठा तिढा? महायुतीबाबत महत्त्वाची माहिती समोर - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Before the announcement of the election, did the BJP resolve the big rift? Important information about the grand alliance    | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीच्या घोषणेपूर्वी भाजपानं सोडवला मोठा तिढा? महायुतीबाबत महत्त्वाची माहिती समोर

Maharashtra Assembly Election 2024: सत्ताधारी महायुतीमधील भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जागावाटप जवळपास पूर्ण केल्याचं वृत्त आलं आहे. महायुतीमधील नेत्यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.  ...

महायुती, महानिर्णय आणि... - Marathi News | Editorial about Mahayuti, Maha Nirhyay and | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महायुती, महानिर्णय आणि...

वित्तीय वर्ष संपण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ मार्चला मंत्रालयात रात्रभर धावपळ झाली नाही आणि आचारसंहितेपूर्वी सरकारने एकामागून एक निर्णयांचा धडाका लावला नाही असे आधी कधीतरी घडले आहे काय? ...

Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी मर्डर केस : गोळीबारात जखमी झालेल्या टेलरने सांगितलं ५ मिनिटांत काय घडलं? - Marathi News | Baba Siddiqui murder case taylor who was injured in firing told shoot out story | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दिकी मर्डर केस : गोळीबारात जखमी झालेल्या टेलरने सांगितलं ५ मिनिटांत काय घडलं?

Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला तेव्हा एका व्यक्तीच्या पायालाही गोळी लागली होती. ...

मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी? - Marathi News | Big News Government confirms 7 names out of 12 seats appointed by Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?

विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सात जागांसाठी महायुती सरकारने नावे निश्चित केली असल्याची माहिती समोर आली आहे. ...

"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय? - Marathi News | Sharad Pawar said that the 84-year-old man will not rest unless Maharashtra is brought on the right path | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?

Sharad Pawar: साताऱ्यातील सभेत काही तरुणांनी ८४ वर्षाचा म्हातारा असे फलक धरले होते. ते बघून शरद पवार काय म्हणाले? ...

'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला - Marathi News | MP Sharad Pawar criticized mahayuti government over mukhymantri ladaki bahin yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला

Sharad Pawar : खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन महायुती सरकारवर टीका केली. ...