राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
NCP Ajit Pawar Group News: गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे गटाचा बालेकिल्ला राखणाऱ्या एका माजी आमदाराने अनेक पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. ...
MP Sunetra Ajit Pawar News: अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अन् आपणही आषाढी एकादशीला पांडुरंगाची पूजा करावी आणि, अशी इच्छा आहे का? असा प्रश्न खासदार सुनेत्रा पवार यांना विचारण्यात आला होता. ...
Maharashtra Politics: राज्यातील दोन जिल्ह्यांना अद्याप पालकमंत्री मिळालेले नाहीत. या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत सुप्त संघर्ष सुरू आहे. त्यात भुजबळांनी रस नसल्याचे सांगत माघार घेतलीये. ...