राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
राष्ट्रवादी व उद्धवसेना दोघेही या जागेसाठी आग्रही होते. मात्र, पेच सुटत नसल्याने गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी रणजीत पाटील यांना एबी फाॅर्म देऊन टाकला. ...
Pratap Patil Chikhalikar history: शिवसेनेचे माजी आमदार, भाजपाचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ...