शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : सरकारमधील भांडणे, नाराजीचा आला उबग; बहुमत मिळाले तर कामाला लागा, सुप्रिया सुळेंचा टोला

महाराष्ट्र : CM देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न?; अजितदादा गटाचा शिंदेसेनेवर निशाणा

नाशिक : मागितलेलं सगळं मिळेल असं नाही; नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या गदारोळावर भुजबळांनी मांडली भूमिका

महाराष्ट्र : पालकमंत्रिपदावरून युतीत दरी, रायगडवरून कलगीतुरा; शिंदेसेना, अजित पवार गटालाही हवे नाशिक

महाराष्ट्र : धनंजयला पक्षात घ्यायला तयार नव्हते; शरद पवारांनी गोपीनाथ मुंडेंना फोन केला होता

पुणे : बीडचे वातावरण दादाच बदलतील; अजितदादांच्या पालकमंत्रिपदाचा पुण्यात जल्लोष

सांगली : जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशास समर्थकांचा हिरवा कंदील, निकटवर्तीयांशी केली चर्चा 

मुंबई : शरद पवारांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे-संजय राऊत 'सिल्व्हर ओक'वर; मविआत काय घडतंय?

बीड : ...तर अधिक आनंद झाला असता; बीडचं पालकमंत्रिपद अजित पवारांना गेल्यानंतर पंकजा मुंडेंची खंत

महाराष्ट्र : राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये मुंडे-भुजबळांचीच जास्त चर्चा, बड्या नेत्यांकडून अखेर गैरहजेरीवर सारवासार