राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता असून अध्यक्षपद चिंचवडला मिळणार की भोसरीला? महिलांना संधी देणार की पुरुषांना, याबाबत चर्चा रंगली आहे ...
पुरेसे संख्याबळ नसल्याने विरोधकांनी उमेदवार उभे केले नसल्याने समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बिनविरोध निवड होणार असून, यावर २७ फेब्रुवारी रोजी शिक्कामोर्तब होणार आहे. ...
Jitendra Awhad on Ajit Pawar Plane Crash : ब्लॅक बॉक्स ज्या जागेवर असतो, विमानाचा तो भाग जसाच्या तसा होता. ११ हजार सेल्सिअसच्या आगीमध्येही त्या ब्लॅक बॉक्सला काही होऊ शकत नाही. मग तो जळाला कसा? असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केला आहे. ...
Pune Municipal Corporation निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच टिंगरे यांनी नगरसचिव योगिता भोसले यांच्याकडे अर्ज सादर केला; परंतु तो नियोजित वेळेपेक्षा एक मिनिट उशिरा दाखल झाल्याने अवैध ठरवण्यात आला ...
Sharad Pawar Health Update : खासदार शरद पवार यांची काल अचानक तब्येत बिघडली. त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, आता त्यांच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी अपडेट दिले आहेत. ...