लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा - Marathi News | Don't be afraid, 'Tiger Abhi Zinda Hai', Samarjeet Ghatge's relief to activists in gadhinglaj kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा

Samarjeet Ghatge : 'टायगर अभी जिंदा है' या शब्दांत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजित घाटगे यांनी कार्यकर्त्यांना दिलासा दिला.  ...

माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय? - Marathi News | An announcement from ncp abhijeet patil in the Madha election turned out to be a game changer | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?

राज्य पातळीवरील मुद्यासह स्थानिक मुद्दे उचलून धरण्यात अभिजीत पाटील यांनी यश मिळवले. ...

६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती? - Marathi News | maharashtra vidhan sabha election 2024 results highlights; Serious crimes against 65 percent MLA, 277 millionaires; Know how many educated legislators in maharashtra vidhan sabha? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून त्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. सभागृहात निवडून आलेल्या आमदारांवर एडीआरचा रिपोर्ट आला आहे.  ...

Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही! - Marathi News | Maharashtra Election Deposits of 22 Mavia candidates seized, most from Congress; BJP has none | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!

महत्वाचे म्हणजे, महाविकास आघाडीच्या (MVA) 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यात काँग्रेस आघाडीवर आहे. आयोगाने पक्षाच्या नऊ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली आहे... ...

सांगली जिल्ह्यात काँग्रेस, उद्धवसेनेला सर्वांत कमी मतदान, कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान.. जाणून घ्या - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Congress, Uddhav Sena lowest vote in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात काँग्रेस, उद्धवसेनेला सर्वांत कमी मतदान, कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान.. जाणून घ्या

सांगली : जिल्ह्यात यंदा आठही मतदारसंघांतून आलेले विधानसभेचे निकाल व त्यांची आकडेवारी पाहता मतदारांनी सर्वाधिक मतांचे दान शिंदेसेनेच्या पदरात ... ...

Vidhan Sabha Election 2024: कोल्हापुरात घड्याळ्याचे काटे विस्कटले; मुश्रीफ यांच्यासमोर आव्हान - Marathi News | the challenge of party division in front of the NCP Ajit Pawar group and Sharad Pawar group In Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Vidhan Sabha Election 2024: कोल्हापुरात घड्याळ्याचे काटे विस्कटले; मुश्रीफ यांच्यासमोर आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मरगळ झटकून बांधणी करण्याची गरज ...

विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार! - Marathi News | ncp Sharad Pawars candidate meeting decided to start a protest against EVMs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!

ईव्हीएमबाबत आलेल्या तक्रारींवर न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय शरद पवारांच्या पक्षाकडून घेण्यात आला आहे. ...

Maval Assembly Election Result 2024: मावळात प्रचंड मताधिक्य मिळवणाऱ्या शेळकेंना 'या' भागातून सर्वधिक लीड - Marathi News | sunil shelake who got huge majority in Maval has the biggest lead from segment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळात प्रचंड मताधिक्य मिळवणाऱ्या शेळकेंना 'या' भागातून सर्वधिक लीड

सुनील शेळके यांनी ऐतिहासिक अशा १ लाख ८ हजार ५६५ इतक्या फरकाने मावळात विजय मिळविला ...