लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
Ajit Pawar: खरंतर यंदा लाडल्या बहिणींनी मला वाचवले; अजितदादांकडून निकालाचे श्रेय बहिणींना - Marathi News | Actually my beloved sisters saved me this year Ajit pawar credits the result to the sisters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: खरंतर यंदा लाडल्या बहिणींनी मला वाचवले; अजितदादांकडून निकालाचे श्रेय बहिणींना

लोकसभेचा निकाल लागल्यावर विधानसभेची भीती होती, त्यातून ४०, ५० आमदार आपल्याबरोबर आले होते ...

अजित पवारांचं मंत्रिमंडळ विस्ताराआधी मोठं विधान; म्हणाले, "जागा मर्यादित..." - Marathi News | Some ministers in Maharashtra Cabinet Expension will be given chance for two and a half years Says DCM Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचं मंत्रिमंडळ विस्ताराआधी मोठं विधान; म्हणाले, "जागा मर्यादित..."

महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराआधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. ...

गृह, महसूल भाजपकडे, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? - Marathi News | Home, Revenue portfolios to BJP, which portfolios to Shinde's Shiv Sena and Ajit Pawar's NCP? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गृह, महसूल भाजपकडे, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती?

सरकार स्थापन केल्यानंतर आता महायुती सरकारच्या खातेवाटपाबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गृह आणि महसूल मंत्रालय भाजपकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  ...

"देशात सर्वात कंजूस अर्थमंत्री कोणी असेल तर अजितदादा आहेत"; प्रफुल्ल पटेलांची मिश्किल टिप्पणी - Marathi News | Praful Patel says Ajit Pawar is the most stingy finance minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"देशात सर्वात कंजूस अर्थमंत्री कोणी असेल तर अजितदादा आहेत"; प्रफुल्ल पटेलांची मिश्किल टिप्पणी

नागपुरात राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना खासदार प्रफुल्ल पटेल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली. ...

अजित पवारांचं धक्कातंत्र; छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट?; संभाव्य मंत्र्यांची यादी - Marathi News | big news The decision to keep Chhagan Bhujbal out of the cabinet can be taken by ncp Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचं धक्कातंत्र; छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट?; संभाव्य मंत्र्यांची यादी

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्याचा निर्णय अजित पवारांकडून घेतला जाऊ शकतो. ...

Maharashtra Politics: नितेश राणे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन मंत्रिपदाची शपथ घेणार; शपथविधीसाठी कोणाला आले फोन? - Marathi News | Maharashtra Politics Nitesh Rane, Pankaja Munde, Girish Mahajan will take oath as ministers Who got the call for the oath-taking ceremony? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नितेश राणे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन मंत्रिपदाची शपथ घेणार; शपथविधीसाठी कोणाला आले फोन?

Maharashtra Politics: राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार आज दुपारी ४ वाजता नागपुरात होणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. ...

Maharashtra Politics: आज फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार, ३२ मंत्री घेणार शपथ, मोठी खाती कोणाला मिळणार? - Marathi News | Maharashtra Politics Fadnavis cabinet expansion today, 32 ministers will take oath; Who will get big Ministerial post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार, ३२ मंत्री घेणार शपथ, मोठी खाती कोणाला मिळणार?

Maharashtra Politics:नागपुरमध्ये आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे. ...

रस्ता रुंदीकरणासाठी हटवलेल्या श्री दत्त मंदिराच्या भुमीपुजनाला साधला दत्तजयंतीचाच मुुहुर्त - Marathi News | The groundbreaking ceremony of the Shri Datta temple, which was removed for road widening, coincided with Datta Jayanti. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्ता रुंदीकरणासाठी हटवलेल्या श्री दत्त मंदिराच्या भुमीपुजनाला साधला दत्तजयंतीचाच मुुहुर्त

सत्ता स्थापन होताच अजित पवार लागले कामाला ...